Dictionaries | References

हिश्शाचा हिस्सा, हिंवर चिंचेचा भाचा आणि त्याला आला उल्हासा

आपल्या कुटुंबांतील कोणी लहान जरी वाटेकरी असला म्हणजे तो कोठला तरी संबंध लावून आपला हिस्सा मागूं लागतो.

Related Words

जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   ज्‍याचें जळे, त्‍याला कळे   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   जो कोणी हांक मारी, त्‍याला प्रसन्न कावेरी   पैची जखम त्याला पंधरा आण्याची मलम पट्टी   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   चोराची सुटका आणि सावाला फटका   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   विंदुरु आणि मजारु   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   देवाचें नांव आणि आपला गांव   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   वीज कडकडली आणि परळावर पडली   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   घरघुशी आणि घरनाशी   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मालक गैदी आणि मांजर कैदी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP