Dictionaries | References

हिमायतीचा गाढव

See also:  हिमाइतीचा गाढव , हिमाईतीचा गाढव
आवडतें गाढव.
आवडता पण नालायक आश्रित.

Related Words

हिमायतीचा गाढव   दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे   हिमाइतीचा गाढव   दुपित धेन्वा सोडायची अन्‍जळत गाढव हातीं धरायचें   हिमाईतीचा गाढव   गाढव म्‍हणजे माझी हरळी मऊ   हिमायतीचा गाढव, तेजीस लाथ मारतो   गाढव   गाढव भार वाहतो, सिंह हिंसा करतो   आपण गाढव जाल्यारि दुसर्‍यानि फटिरी बसल्यारि इत्या कोपका?   मडवळा गाढव, हर्दासा तट्टु, फाटीरि द्याले तितले व्हांवता   चरलें गाढव घोड्याची बरोबरी करीत नाहीं   अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी   गाढव ओतार्‍याचें आणि बाईल म्‍हातार्‍याची   घोडें कमावतें आणि गाढव खातें   कायदा हा गाढव आहे   आपले गरजे, गाढव राजे   गाढव ना ब्रह्मचारी   हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून   हिमाइतीचा गाढव तेजीला लाथा मारी   गाढव मारतो लाथा, बैल मारतो शिंग   दुभती म्हैस देऊन मूढें गाढव कोण घेतो   उंट गाढव भेटले, दोघेहि हांसले   गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?   धड गाढव ना ब्रह्मचारीं   वेळ ना वारीं, गाढव आले पारीं   गाढव माजला की तो अखेर आपलेंच मूत पितो   शेजीनें अडविलें आणि पुढें गाढव दडविलें   अभ्यंगस्थानीं पूजिला, गाढव पळे रस्त्याला   बिगारीचें गाढव बिदीलाच चरणार   कुणब्‍याला जो म्‍हणेल आप, त्‍याचा गाढव बाप   गाढव गूळ हगतें तर डोंबारी कां भीक मागते   मेलें घोडें व जितें गाढव बरोबर आहे   ज्‍याचे त्‍याला, गाढव ओझ्याला   कुंभारापेक्षा गाढव शहाणे   दुभती म्हैस दऊन गाढव कोण घेतो?   गाढवाला दिला मान, गाढव करते वरती कान   घोडें फिरण्याला, गाढव ओझ्याला   वेळ ना वखत, गाढव गेलें भोंकत   दुभती गाय सोडा आणि झंवता गाढव धरा   आपल्‍या गरजे, गाढव राजे   गाढव गंगेसी न्हाणिलें। जाऊनि उकरड्यावरि लोळे।।   लोणार्‍याचें गाढव सोडल्याबरोबर उकीरडा फुंकत राहावयाचें   गाढवाचे केले सोहळे आणि गाढव उकिरड्यावर लोळे   नवल झालें, गाढव मेलें   ज्‍याचें त्‍याला, गाढव ओझ्याला   गाढव स्‍वारीस गेले, घोडा होऊन नाहीं आलें   गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर लोणारी कां भीक मागते   गाढव जसा मुगुटधारी, तसा राजा निरक्षरी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP