Dictionaries | References ह हालणें Meaning Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | To move or stir; to be agitated; to have motion generally. 2 To be in great confusion and commotion--a country, a town, a house. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | अ.क्रि. १ सरणें ; ढळणें ; गती येणें ; सरकणें . २ गडबडीत , दंगलींत , गोंधळांत असणें ( देश , गांव , घर ). ३ हलकलणें . [ हिं . हालना ] हालकडी - स्त्री . नथेंतील किंवा मोत्यांची कडी , घोंस . हलकडी पहा . [ हालणें + कडी ] हालचाल - स्त्री . १ सजीव अवस्थेची द्योतक क्रिया ; चेतना . २ चळवळ ; चालना ; उद्योग ; वळवळ ; चलनवलन . [ हिं . ] हालता नारळ - पु . हालविला असता आंतील पाणी वाजणारा नारळ . हालबोंदरा , हालबोंद्रा , हालबेंद्रा - वि . १ घाणेरडा ; अजागळ ; मूर्ख . २ वेडगळ ; हेकाड . ३ नालायक ; कुचकामाचा ; नपूंसक ; दुर्बळ मनाचा . ४ ( हेटकरी . ) एक शिवी . चिंध्या लावणारा . [ हालणें + बोंदर - री ; हलका + इंद्रिय ] हालविणें - सक्रि . सरकविणें ; गति देणें ; सारणें ; धामधूम करणें ; जागृत करणें ; चेतविणें ; चेवविणें . हालवून जागा करणें - १ आयासानें , प्रयासानें प्रवेश करणें . २ उठविणें ; चेतना आणणें ( सांगून , सुचवून ). Aryabhushan School Dictionary | mr en | | v i Move or stir. Be agitated. To be in great commotiona town, house. Related Words SUGGEST A NEW WORD! हालणें पान न हालणें पोटांतील पाणी न हालणें नाकावरची माशी न हालणें तोंडावरची माशी न हालणें गोंडा हालणें बत्तिशी हालणें : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages निदर्शन अलंकार - लक्षण ३ निदर्शन अलंकार - लक्षण ३ साईसच्चरित - अध्याय ८ वा साईसच्चरित - अध्याय ८ वा अलंकारदर्श - कठीण शब्दांचा कोष अलंकारदर्श - कठीण शब्दांचा कोष पांडवप्रताप - अध्याय ९ वा पांडवप्रताप - अध्याय ९ वा रसवहस्त्रोतस् - ज्वर रसवहस्त्रोतस् - ज्वर राम गणेश गडकरी - कोवळ्या हालत्या चिमण्या प... राम गणेश गडकरी - कोवळ्या हालत्या चिमण्या प... संकेत कोश - विशेष संकेत संकेत कोश - विशेष संकेत : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP