TransLiteral Foundation

हार

See also HĀRA(Ṁ)
2 f A line or row.
v ये. 3 m Taking from, seizing, robbing, rape. 4 In arithmetic. Divisor. हार खाणें -घेणें and, with direct or inverse construction, -जाणें To sustain loss or defeat, to lose. हार जाणें with direct construction and dat. of o. is To allow or to undergo defeat by or inferiority unto. हार घेणें -पतकरणें -मानणें To accept or agree to loss. Pr. हार मानली झगडा तुटला; also हार मानली पण झगडा तुटो Peace! peace! peace upon any sacrifice or concession. हारीं जाणें with dat. of o. To succumb or dub unto; to acknowledge defeat by.
 स्त्री. १ नुकसान ; तोटा ; खोट . ( क्रि० येणें ; बसणें ). आंब्याच्या व्यापारांत मला मोठी हार आली . २ पराभव ; अंगावर डाव येणें , लागणें ( युध्द , जुगार इ० त ). ( क्रि० येणें ). ३ - पु . अपहार ; हरण ; लूट . ४ ( अंकगणित ) भाजक ; छेद . [ सं . हृ = हरण करणें , चोरणें ]
अ.  ( कु . ) पाशीं ; जवळ . माझ्या हार नाय .
 पु. ( गो . ) आर ; अजगर . आर पहा .
 पु. १ गळयांतील एक कंठा ; माळ ( फुलें , रत्नें इ० ची ). हार कंठीं साजरा । २ रेशमाच्या लडया एकत्र ओंवून माळेसारखा करतात तो आकार . - स्त्री . ओळ ; रांग ; पंक्ति . [ सं . ] हारोहार - क्रिवि . १ एका अखंड ओळींत ; एका ओळीनें ; रांगेत ; मागोमाग . २ अव्याहत क्रमानें ; एकामागून एक ( घडलेल्या गोष्टी , प्रसंग ). त्या बायकोस हारोहार चार खेपा मुलीच झाल्या .
०खाणें   घेणें जाणें - पराभव पावणें ; माघार घेणें ; तोटा सोसणें ; कमी दर्जाचे आहों असें कबूल करणें . त्यानें त्यांचा यथायोग्य समाचार घेऊन त्यांस हार खावयास लावलें - नाना - महादजी .
०जाणें   कमीपणा पतकरणें ; पड खाणें ; पराभव पावणें ; मागें राहणें . चलाखपणांत आम्हीं कोणत्याहि लोकांस हार जाणार नाहीं अशी आमची खात्री आहे . - नि .
०घेणें   पत्करणें मानणें - नुकसान सोसणें . म्ह० १ हार मानली झगडा तुटला . २ हार मानली पण झगडा तुटो = कोणीकडून तरी तंटा मिटो . हारी जाणें - पराभव पावणें ; पत्करणें . हारक - वि . १ हरण करणारा ; लुबाडणारा ; लुटणारा . २ निवारण करणारा ; नाहींसें करणारा . उदा० पित्तहारक - वातहारक इ० ( औषध ) हारी मध्यें पहा . ३ ( अंकगणित ) भाजक . हारजीत - स्त्री . जयापजय . हारजीत कोणाचे स्वाधीन नाहीं . [ हारणें + जितणें ] हारणें - उक्रि . १ जिंकणें . म्यां त्याला १०० रुपयांस हारलें . २ हरणें पहा . हारतणें - हरण करणें . मुक्तीचा ठेवा हारता । - भाए ८८ . हारतेंलपण - न . हरवलेपण ; नसतेंपण ; नाहींपणा . हें आथी तरी कायिसें । हरतले पण । - अमृ ७ . १०४ . हारपणें - अक्रि . हरवणें ; हरपणें पहा . हारवणें हारविणें - उक्रि . गमावणें ; घालविणें ; हरविणें पहा .
०सडणें   हारसरणें - अक्रि . ( राजा . ) पराभव कबूल करणें ; हार खाणें ; शरण जाणें . हारी - स्त्री . हार ; पराभव ; तोटा . हार पहा . - एभा २८ . ६८५ . - वि . १ हारक पहा . ( दुखहारी , ज्वरहारी ). २ मोहक ; आकर्षक . हार्य - वि . हरण करण्यास शक्य , योग्य . [ सं . ] हारसडणें - उक्रि . ( राजा . ) आटोक्यांत येईल इतपत कमी होणें , करीत आणणें . [ हारणें + सडणें किंवा हार = रांग , ओळ ] हारसडीस आणणें - आटोक्यांत , मर्यादेंत आणणें ; आटोपशीर करणें ( मोठा उद्योग , धंदा इ० हळू हळू विल्हेवाट लावून ). एक वर्षाचें लिहिणें तुंबलें आहे , सारा गोंधळ झाला आहे , एवढें हारसडीस आणून दे , मग मी शेवटास नेईन . हारसडीस येणें - आवाक्यांत येणें .
 m  A necklace; a garland.
 f  A row. Loss. Defeat. Robbing. Divisor (in arithmetic).
हार घेणें-पतकरणें-मानणें   Accept or agree to loss.
हारीं जाणें   Succumb.
हार खाणें-घेणें-जाणें   To sustain defeat.

Related Words

हार   हार-हार खाणें-घेणें-जाणें-मानणें-पत्करणें   कमालखानी हार   एका पुष्पाचा हार, न होय तें सार   हार म्हटल्या मार, ससो म्हटल्या सांभार   चंदनबिना कैशी चांदणी, मोतिबिना कैचा हार   हार खाणे   खुंटीनें हार गिळणें   हार-हार उट्टा म्हुण गांयडोळ उट्टा   नासलीं मिरीं जोंधळ्याला हार जात नाहीं जोंधळ्याबरोबर विकत नाहीं   हार मानली पण झगडा तुटो   हार खाल्ली-मानली(कीं)झगडा तुटला   हार-हूण   नासलीं मिरीं जोंधळ्याला हार जात नाहींत   एका पुष्पाचा हार, न होय तें सार   कमालखानी हार   खुंटीनें हार गिळणें   चंदनबिना कैशी चांदणी, मोतिबिना कैचा हार   नासलीं मिरीं जोंधळ्याला हार जात नाहीं जोंधळ्याबरोबर विकत नाहीं   नासलीं मिरीं जोंधळ्याला हार जात नाहींत   हार खाणे   हार खाल्ली-मानली(कीं)झगडा तुटला   हार म्हटल्या मार, ससो म्हटल्या सांभार   हार मानली पण झगडा तुटो   हार-हूण   हार-हार उट्टा म्हुण गांयडोळ उट्टा   हार-हार खाणें-घेणें-जाणें-मानणें-पत्करणें   ऋतुसंहार   कुञ्जविहारीसिंह   कूबा कुम्हार   ब्रह्मचैतन्य महाराज   भीम कुम्हार   मल्हारी   महाराष्ट्र   महाराष्ट्र शब्दकोश   रसिकबिहारी   वेणीसंहार   हारीत गीता   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

neuter flower

  • Bot. क्लीब पुष्प 
  • क्लीब लिंगहीन पुष्प 
  • नपुंसक फूल, कार्यक्षम केसरदले किंवा किंजदले नसलेले फूल, उदा. अळूच्या फुलोऱ्यातील काही फुले, सूर्यफुलाच्या स्तबकातील किरण पुष्पके 
  • neutral 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

आत्मतत्व ही काय संकल्पना आहे?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,450
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,879
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.