Dictionaries | References

हात गोड नाहीं, हाट गोड

[ हात=बाजार
अर्थात बाजारांतील जिन्नस.] एखादा जिन्नस चांगला झाला असतां व तसा होण्याचें श्रेय तो पदार्थ करणार्‍या स्त्रीस द्यावयाचें नसतां म्हणतात. पदार्थ चांगला होण्याचें कारण करणारीचा सुगरणपणा नसून त्यांत घातलेले जिन्नस होत.

Related Words

हात गोड नाहीं, हाट गोड   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   पायपोसाची जोड, हंशाने-हंशामध्यें केली गोड   देवावर हात ठेवणें   गोड ना जाल्‍यार गोडासारखें उतर ना?   किसका हात चले, किसकी जबान चले   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   वाडूक नज जाल्यारि हात उष्टो   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बिछू-बिछूका मंतर ना ज्याने, सांपके बिलमें हात डाले   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   हात (ता-तो) फळी   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   हात-पाय रावले, कितें करुं बायले?   (गो.) जेवरे पुता वाटींत माका गोड करटींतु   खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्‍यांत   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   करडा हात   आई गोड की खाई गोड   आडांत कडू तर पोहर्‍यांत कुठलं गोड   आवडत्याक मसण गोड   आवडत्याचा शेंबूड गोड   एक एक बात, नऊ नऊ हात   करडा हात   गूळ घातले तसे गोड   गवळवाडा-हाट   गोड   ज्‍याचें वेड, त्‍याला गोड   दुभत्या गाईच्या (म्हशीच्या) लाथा गोड   दुभत्‍या गायीच्या लाथा गोड   दैवानें उचल करणें-यारी देणें-हात देणें   दाहाचा हात   नावडतीचें मीठ अळणी, आवडतीचा शेंबूड गोड   नितांतल्याला मसण गोड   पानांत-पानावर भात, जानव्याला हात   पायपोसाची जोड, हंशाने-हंशामध्यें केली गोड   बोंबलणें-बोंबलता हात   मुढ्ढ्याचा हात   मुंढा हात   मधली गेली खोड, तर दादला बायली गोड   लाळेन चणे गोड   वरलीं जड, सोयरीक गोड   वाढल्यापेक्षां चहाडले गोड   वाताहत-हात   शेजीचा भात अन् आईचा हात   सलामीचा हात   हाट-हाट गोड कीं हात गोड   हात टाकणें   हाताचा जड तोंडाचा गोड   हातांत हात देणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.