Dictionaries | References

हात आवरणें

हात आटोपणे, आखडणे. ‘ मग विनवावें कीं, द्या सूदा यश नावरा करा जेवा ll’- मोद्रोण ५.८६.
एखाद्या कार्यापासून परावृत्त होणें ‘ऐकेल वचन माझें आवरिल द्वेषिकाळ हात रणीं ll’-मोकर्ण ४६.४४-मोद्रोण ५.८६.

Related Words

आवरणें   वाहत्‍या गंगेत हात धुणें   हात वळणें   देवावर हात ठेवणें   हात चालणें   पाठीवर हात फिरविणें   करडा हात करणें   कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो   हात चोळणें   मुळाशीं हात घालणें   माझे हात का कोकणांत गेले?   व्हावंचा न्हयींतु हात धुंवचें   ज्‍याचा हात मोडेल, त्‍याच्या गळ्यात पडेल   हात धरुन काढून लावणें   दगडाखालीं हात सांपडणें   दोन डगरीवर हात ठेवणें   ढुंगणास हात पोचणें   अंधके हात बटेर   ज्‍याचा हात खालीं, त्‍याच्या सुरकुत्‍या गालीं   हात हातांत देणें   आठ हात लांकूड, नऊ हात ढलपी   कपाळावर हात लावणें   आपला हात जगन्नाथ   वरच्यास हात, खालच्यास लाथ   हातास हात मिळणें   देवाक हात, गुरवाक भात   कंठास हात लावणें   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   हात बांधणें   हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये   वाघास मारता हात आणि पाळता हात, हे दोन्ही सारखेच   हात हात ताजीम आणि पसा पसा रामराम   हात घशांत घातला तरी कोरडाच   काजळाच्या कोठडींत गेलें तर तोंड काळें, मोजले तर हात काळे   घरांत बारा हात वेळू फिरतो आहे   (जिभेचा) हात फाटणें   (डोक्यावरुन) हात फिरविणें   कपाळाला हात लावून बसणें   डोळे, नाक, हात चिपणें   दहांचा हात दुष्मानावरहि पडूं नये   आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा   घशांत हात घातला, परंतु सुका   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बुद्धिवानाचा हात लांब   वरिष्टाला हात, कनिष्टाला लाथ   दगडाखालीं सांपडलेला हात युक्तीनें काढावा   वाहत्या गंगेंत हात धुवुन घेणें   वरिष्टाला हात, कनिष्टाला दांत   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   मांडे केले, हात झाडले   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP