Dictionaries | References आ आवरणें Script: Devanagari See also: आटोपणें Meaning Related Words आवरणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To protect, support, sustain, cover, gen. Ex. मज बुडतां आवरी ॥ देवा प्रपंच- सागरीं ॥āvaraṇēṃ n The gorging of women on the night of भाद्रपदशुद्धद्वितीया. आवरणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Gather together. Manage; rule. Protect. Enwrap; wind up. The gorging of women on the night of भाद्रपद शुद्ध द्वितीया. आवरणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. आवरण ६ पहा . हरितालिकापूजेच्या आदल्या रात्रीं ( भाद्र . शु . २ ) करावयाचा फराळ .उ.क्रि. उ.क्रि. आवरणें व आटोपणें संयु . क्रि . न. ( सोनारी काम ) भांड्यास पसरट आकार देण्यासाठीं उपयोगांत आणावयाची हातोडी . [ सं . आ + वृ ]एकत्र करणें ; गुंडाळणें ; आटोपणें ; थोडक्या जागेंत आणणें ; गोळा करणें ; संपविणें ( वस्तु , कामें इतर गोष्टी इ० ). आटपतें घेणें . जी ताईसाब ! पण आपुन जरा आवरतं घ्या . - चंद्रग्रहण ४१ .आवरणें पहा . ( जोडक्रियापदामुळें अर्थवृध्दि होते )( ल . ) माघारें घेणें ; परत घेणें . प्रसाद करणें मनीं जरि नसेल हें आवरा । - केका १४ .वहिवाटणें ; व्यवस्था पाहणें ; देखरेख करणें ; अम्मलबजावणी करणें .झांकणें ; वेढणें ; आच्छादणें ; गुंडाळणें ; व्यापणें ; व्यापून असणें . म्हणोनि आम्ही तयातें । म्हणों सर्वत्र आइकतें । एवं जें सर्वांतें । आवरुनि असे ॥ ज्ञा १३ . ८८२ . तूं सर्वात्मा असतां ह्रदयीं । चित्त प्रवेशेना तुझ्या ठायीं । तें आवरिलें असें विषयीं । नवल कायी सांगावे - एभा ७ . १६८ .ताबा चालविणें ; नियमन करणें ; अटकाव करणें ; हुकमतींत ठेवणें . तेणें तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिजे । - ज्ञा १ . १२३ . तैसा आत्मा आवरला । प्रपंचे हा । - विपू ७ . ११३ .आपल्याकडें घेणें ; सांभाळ करणें ; वाढविणें ( अनाथ पोरक्या मुलांचा वगैरे ).( काव्य ) रक्षण करणें , मदत करणें , आश्रय देणें ; आच्छादन घालणें . मज बुडतां आवरी । देवा प्रपंच सागरीं ॥ [ सं . आ + वृ ] Related Words आवरणें आवरणें आटोपणें हात आवरणें अवरणें गवाळ्यांत घालणें गवाळ्यांत टाकणें आवारी पड खाणें पड घेणें आवराअवर आवरॉ गवसणी घालणें जिभेला चिमटा घेणें आगोटणें सुकुडदुम जीव मुठींत धरणें आटोपणें घर फोडणें वारं भरिल्लं शीत मुठीयना सटणें आवरसावर कुकडेकु अटपता अटपशुध्द अटपसार सरबराई गवसणी गाठोडें सरबरा समेट कडा बधणें अटपणें आकळणें संवरणें सवरणें गुंडाळणें झाकणें अविद्या सांवर उपसंहार कट्टा झांकणें सावर आवरण जीभ सप्त हात ७ ८ ५ ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد نَژان نَژر نژُن نَژُن نَژناوُن نَژنَاوُن نَژُن پھیرُن نَژُن گٮ۪وُن نَژَن واجِنۍ نَژن وول نَژَن وول نَژی نَس نِسار نَساوُ نساؤو نس بندی نَسبٔنٛدی نس پھاڑ نَستا نستالیٖک نسترنگ نسترنٛگ نستعلیق نَستہِ روٚس نَستہٕ سۭتۍ وَنُن نَستہِ کِنۍ وَنُن نَستِہ ہُںٛد نستہِ ہُنٛد پھٮ۪پُھر نستہِ ہٕنز أڑِج نسخہ نَسَری نسل نَسل نَسٕل نسل کش نَسٕل کٔشی کَرٕنۍ نسلی نَسلی نِسُنٛد Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP