Dictionaries | References

हातांत नाहीं चवली लग्न करावयास धांवली

जवळ कांही नसतां लग्नाचा बेत करणें. जवळ साधनें काहीं नसतां मोठें कार्य अंगावर घेणें.

Related Words

ह्याचें मला लहणें नाहीं   वर वर मिळताः लग्न कोण करता   उलटी अंबारी हातांत येणें   बडी हातांत घेवप   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   अनुभवासारखा शिक्षक नाहीं   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं   माणसाला मानीत नाहीं   साळ फेंकल्याबरोबर भाताचें पीक डोलूं शकत नाहीं   ऋण काढून लग्न करणें   भिकेची हंडी सिगेस चढत नाहीं   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार   सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही   रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं   कोणाचे पागोटें कोणाच्या डोक्‍यावर नाहीं   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   बहुत देखिले टिळेटाळे, पण चिखलास नाहीं पाहिले डोळे   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं   चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण   हळकुंडासाठीं लग्न मोडणें   उपकाराची भागूबाई, बोट ठेवायला जागा नाहीं   मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   राव करीत नाहीं तें गांव करतो   शेणपुंजीला झोंप नाहीं   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं   जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   फूल नाहीं फुलाची पाकळी देणें   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं   कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी   ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे   स्वभावाला औषध नाहीं   धाकासारखी चीज नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP