Dictionaries | References

हातांत झोळी सर्व गांव उकळी

एक भिक्षा मागावयास सुरवात केली कीं सर्व गांव मोकळा.

Related Words

उलटी अंबारी हातांत येणें   बडी हातांत घेवप   राव करीत नाहीं तें गांव करतो   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   गांव तेथे लाव   सर्व गुरु भाऊः कामा न येऊं   सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   ज्‍यानें इंद्रियें जिंकलीं, त्‍याने सर्व जिंकलें   असतां दिवसाची चलती, सर्व कामें चांगली होतीं   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   उद्योगानें सर्व सोपें, आळसानें सर्व कठीण   नाय,निर्गुड,माका,सर्व औषधांच्या काका   द्रव्यवान्‌ कर्ज मागती, सर्व नेऊन देती   गांवांनी गांव निजे, आळशिणीचें वरण शिजे   हात हातांत देणें   सर्व सिद्ध आणि चुलीचें पोंतेंरें   सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला   एक नन्ना सर्व साधी   गांव गेलें, नांव राहिलें   गांव वाहून गेलें, नांव राहून गेलें   गांव म्‍हारवडा एक करणें   म्‍हातार्‍याने केले नांव, तरण्याने वाहविलें गांव   उकळी फुटणें   धनी राबेना शेतीं, तरी झोळी येई हातीं   झोळी घेणें   हातांत नासून पापी   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   हातांत नाहीं अडका भिंतीला जाऊन धडका   जिभेचे पोत आनी चोटलेचे पोत, हातांत दवरीत तो ब्रह्मांड जिंतीत   चोटली हातांत घेऊन फिरप   कागदांत (कागदी) मेळ, हातांत (हातीं) केळ   जिच्या हातांत गोठ, तिला लोडाशेजारीं लोट   मुंबईची पारशी, हातांत आरशी   आली धनत्रयोदशी, घरांत सर्व उपवासी   सर्व भेटावें पण लंगोटीयार भेटूं नये   अविश्र्वास हे नवहे ज्ञान, सर्व परी मूर्खत्व मान   बारा गांव सासरं, आधींच भोंकाड वासलं   गांव न पुसे झ्याट, पण घरीं बायकोचा शेट   क्षमावान सर्व साधतो   पोटांत नाहीं रोटी, सर्व गोष्ट खोटी   सर्व नाशाय मातुलः   म्हातार्‍यानें केलें नांव, तरण्यानें वाहविलें गांव   नांव देवाचें आणि गांव पुजार्‍याचें   आपल्या मालाची सर्व स्तुति करितात   चकाकतें तें सर्व सोनें नव्हे   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   फेस्त करता गांव, व्हिगाराचें नांव   महानुभाव झालाः सर्व कांहीं सोडला   देवाचें नांव आणि आपला गांव   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP