Dictionaries | References

हातचें दवडा आणि पळत्याचे पाठीस लागा

हातचें सोडून पळत्याच्या पाठीस लागणें. जवळची वस्तु घालवून दूरची मिळण्याची आशा करणें. अधीं सोडून सगळीच्या मागें लागणें.

Related Words

हातचें दवडा आणि पळत्याचे पाठीस लागा   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   व्याली आणि चाटावयास विसरली   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   चूल आणि मूल   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   फुकट-फुकट आणि चोखट   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत)   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   कोणाचा कोण आणि पितळेचा होन   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   बुवा तेथें बाया आणि ब्रह्म तेथें माया   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   सोनें आणि परिमळे   सोयर्‍यापासून लांब आणि पाण्यापासून जवळ   आणि   तीन शेंडे, साबरबोंडें आणि लाल तोंडे, हे वाढल्‍यावांचून राहाणार नाहींत   दुबळा आणि खजेला   नवी नवी नवलाची, आणि मागून माती मोलाची   पाऊस पडे आणि माती तुडे   बाभळीचा कांटा, बोरीचें साल, बाबा कशाचा पैसा आणि कशाचे लाड   सारी रात दळी आणि चाळणींत भरी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   हुरळली शेळी, लागली लांडग्याच्या पाठीस   हात हात ताजीम आणि पसा पसा रामराम   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.