Dictionaries | References

हळदीपासून नवरा बोहराः त्याला कितीक सावरा

( महानु.) लग्नापासूनच अभद्या, सत्यानाश करणारा तर त्याला किती सांभाळून घेणार. मूळचाच वाईट असल्यास त्याला कोण किती सुधारणार !

Related Words

खाजवील त्‍याला खरूज, भोगील त्‍याला संपदा   कर्ज फार त्‍याला लाज नाहीं, उवा फार त्‍याला खाज नाहीं   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   बायको विलासी, नवरा उदासी   दडपता नवरा, हडपती सासू   जो फिरवी लाठी, त्‍याला शत्रू दाखवी पाठी   ज्‍याला नाहीं काज, त्‍याला पृथ्‍वीचें राज   म्हातारा नवरा कुंकवाला आधार   ज्‍याची त्‍याला आवडली, आणावयास गेला तो म्‍हणे काळी   आधाराला मदार, म्हातारा नवरा कुंकवाला आधार   आधीं होता मठ, त्याला घातला तट   उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग   अति ऊ त्याला खाज नाहीं आणि अति ऋण (देणें) त्याला लाज नाहीं   अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष   ज्‍याचें जळे, त्‍याला कळे   मध्येंच टाकी कार्याला, आरंभशूर म्हणती त्याला   फुकटचें खाय, त्याला सस्त महाग काय   बेडकाला डबकें, त्याला जग पारखें   कितीक   आधीं होता मठ, त्याला बांधला तट   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   नवरा रडतो तरणास, वर्‍हाडी रडतात वरणास   नवरा बायकोंचे भांडण नी मिटवला आं   घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर   नवरा जातो नवरीसाठीं वर्‍हाड जातें खायासाठीं पोटासाठीं   नवरा मरो की नवरी मरो, उपाध्यास दक्षिणेचे कारण   बायको आली पणांत, नवरा चालला कोनांत   बायकोनें केलीं कुचाळी आणि नवरा झाला गबाळी   येलपाडी गौरा, म्हातारा नवरा   खट नट, त्‍याला गिर्‍हाईक भट   स्वतां स्वतांला साहाय्य करी l ईश्र्वर त्याला घरी करीं l   जो कोणी हांक मारी, त्‍याला प्रसन्न कावेरी   तेल जळे, पीडा टळे, पण ज्‍याचे जळे त्‍याला कळे   ज्‍याचें असेल मढें, त्‍याला येईल रडें   आळसाची चाल इतकी मंद असते कीं, संकटें त्याला तेव्हांच गांठतात   मालमत्तेचा सांठा, त्याला हजारों वाटा   मूळचाच शहाणा, त्याला फुटला पान्हा   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍याला बोडकीचा काय पाड   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण लागतें   पैची जखम त्याला पंधरा आण्याची मलम पट्टी   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण पाहिजे   खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्‍याला कोण रडे?   ज्‍याचें मन त्‍याला ग्‍वाही देतें   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण लागतें   हौसेनं केला वर त्याला भरला हिंवज्वर   ज्‍याचा माल त्‍याला हाल (त्‍याचे हाल), कोल्‍हीं कुत्री पडली लाल   बाळ दाणा आणि त्याला चाबूक नजराणा   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं शेजारणीला झोप नाहीं   कर नाहीं त्याला डर नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP