Dictionaries | References

हनोज देहली दूर आस्त

( फा.) अत्यंत मोठें कार्य हातीं घेणें आणि यश दूर असणें. देहली पहा.

Related Words

दूर   जनाब, देहली तो बहोत दूर है   हनोज देहली दूर आस्त   अक्कलमंदोकी दूर बला   दिल्ली तो बहोत दूर है   देहली   साहेबका घर दूर है   घरादारां दूर झाली, झाडांपेडां लागी आयलीं   शहाण्याची बलाई दूर   देवु जाला लागी, मन गेलें दूर   सोयरिं दूर आसका, बायिं लाग्गिं आसका   गरज लागती, लज्‍जा दूर होती   चहाड दूर करणें, तंटा मिटणें   देवळाजवळ राहातो तो देवापासून दूर असतो   शाहण्याची बलाय दूर   पाण्यापासून जवळ, सोयर्‍यापासून दूर   काशीसाकुन पंढरपुर दूर आसा   जे आरंभ शूर, तां गेलें ना मजल दूर   इष्ट मित्र खरे, असतां दूर बरे   पाप्याला पंढरपूर, हागायाची गोद्री दूर   अत्यंत निर्लज्ज असे तो प्रतिष्ठेंतून दूर बैसे   चंद्र राहे दूर आकाशीं, वाट पाहे चकोर पक्षी   पाप्याला पंढरपूर आणि आळशाला गंगा दूर   लतकोडग्‍याची बलाय दूर, खाता पायतोस जादा नूर   भंडार भरपूर, काळ कंटक दूर   आळशाला गंगा दूर व पाप्याला पंढरपूर (दूर)   निराशेची दूर दृष्टि, आशेची हाव मोठी   यक तन्दुरुस्ती, हजार न्यामत बरोबर आस्त   हनोज   देवांनीं घडला नूर, तो कधीं नाहीं होणार दूर?   दूर पाहणे   फुकट घेणार, दूर नेणार   जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्‍यूला दूर करी   चहाडखोर न आदरी, विंचवापरी दूर करी   चांगले नरा राग येतो, क्षणमात्रें दूर होतो   दुष्टास दूर ठेवावा, अपमान न करावा   दूर धरणें   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   अधिकार व अहंकार हे एकमेकांपासून फारसे दूर नसतात   खरी सचोटी, संकटें दूर लोटी   आळश्याला गंगा दूर आणि पाप्याला पंढरपूर   बेशरमकी बला दूर, मारो पैजारा ताजा नूर   आधीं नर व्हा, मग नारायण काही दूर नाहीं   अभिमान वैरी वाढवी, मित्रजना दूर करवी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP