Dictionaries | References

हती पादता (पात्ता) हती पादता (पात्ता) फुस्स


( गो.) हत्तीसारखा मोठा प्राणि ज्यावेळीं पादतो त्या वेळीं लोकांची कल्पना असते कीं, त्याचा आवाजहि फार मोठा होईल. पण तसें कांहींच होत नाहीं. मोठ मोठ्या गोष्टीबद्दलच्या अपेक्षा शेवटीं फोल ठरतात. तुलना :- भ्रमाचा भोपळा फुटणें. डोंगर व्याला उंदीर झाला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP