Dictionaries | References

हंसे रडे गीत गाय, संसारचं सुख काय


या संसारांत कधीं मनुष्य आनंदानें हंसतो, मजेनें गाण्याच्या ताना मारतो, तर कधीं दुःख प्राप्त झाल्यामुळें त्याला रडें कोसळतें. अशा या सुखदुःख मिश्रित संसारांत निभेंळ सुख मनुष्याला कधीं तरी लाभलें आहे काय ? नाहीं. जो चंचल वृत्तीचा मनुष्य क्षणांत सुखी तर क्षणांत दुःखी होतो त्याच्या वृत्तीची चंचलता ही म्हण दर्शविते. तो हंसल्याचें सुख मानूं नये व रडल्याचें दुःख मानूं नये हें योग्य.

Related Words

धर्माची गाय   गाय होणें   मरी गाय बम्हनको दान   गाय माय सारखी   धर्माची आई आणि काय देई   धर्माची गाय, तोंडाकडे पाहाय   षट् सुख   कधींतरी मरणें आहेच, त्‍यांत आज काय आणि उद्यां काय   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍यास बोडकीचा काय पाड?   कसें करूं, काय करूं   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   जसें स्‍वप्नसृष्‍टि क्षणिक, तसे भय सुख क्षणिक   कसायास गाय धारजिणी   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   बेडूक-बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर   नांवाने गीत गाणें   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   यज्ञ पुरोडाश कावळयास काय   ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल?   ताटांत सांडले काय आणि वाटींत सांडले काय, एकच   चोराची माय हृदयीं रडे   कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे   रोज मरे त्याला कोण रडे   उद्योगानें सुख, रिकामपणीं दुःख   कशी काय खबरबात, ताटभर दहीभात   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   घडून आल्‍यावरी, उपाय काय करी   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   माय तसें लेकरुं, गाय तसें वासरुं   पाय पडल्यार मुय काय मरचीना   व्यालीच्या वेदना व्यालीस कळेत, वांझेस काय समजे   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   कशांत काय आणि फाटक्‍यांत पाय   बाळंतिणीच्या वेदना वांझेला काय ठाऊक   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   मरणानंतर डाक्टराचा काय उपयोग?   शेजीनें दिलें बोट, त्यानें काय भरलें पोट   अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल काय?   आरंभी आशेचे सुख, दुःख   काय बा वेचें   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   शेजार्‍याच्यानें घरें आणिक पाहुण्याच्यानें पोरें होतीं तर मग काय?   करंगळी (करांगुळी) सुजली म्‍हणून ती डोंगराएवढी होईल काय?   आकाशात वीज, घरांत स्त्री, वनांत मोर, मुखी तांबूल यांची शोभा काय वर्णन करावी   दुःखांत सुख   रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   गाढवांस गुळाची चव काय   धर्माची गाय   भाताचें खाणें काय, बायकोचें मारणें काय   मांगाला मावशी काय आणि भिल्लाला भाची काय   मीठवाला रडे, नारळवालाहि रडे   येना जाय, मंगळ गाय   वाणी देईल काय प्राणी खाईल काय   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP