Dictionaries | References

स्वार्थ

ना.  आपमतलबीपणाने , मतलब , स्वतःचा फायदा , स्वतःपुरता विचार , स्वहित .
3 Same meaning, a pleonasm. 4 One's own property. 5 In modern Maráṭhí grammar. Indicative mood.
. स्वार्थीं As pleonastic or redundant.
 पु. १ स्वत : चा फायदा , लाभ ; मतलब . २ वाच्यार्थ ; मुख्य अर्थ ; मुद्दा ; ( भाषण इ० तील ). ३ स्वत : ची मालमत्ता . ४ ( व्याकरण ) जेथें क्रियापदानें एखाद्या गोष्टीचें विधान साक्षात होतें म्हणजे एखाद्यी गोष्ट आहे किंवा नाही इतकें मात्र समजतें तेथें असणारा अर्थ . [ सं .]
०त्याग  पु. स्वहितावर तिलांजली देणे ; स्वत : च्या मतलबावर पाणी सोडणें ; स्वत : च्या हिताकडे दुर्लक्ष करुन एखाद्ये महत्कार्य करणें .
०पर   परायण --- वि . आपमतलबी ; स्वत : चेंच हित पाहणारा .
०बुद्धि  स्त्री. आपमतलबीपणा . - वि . आपमतलंबी . स्वार्थी वि . १ मूलभूत अर्थाप्रमाणे . २ नेहमीं आपला फायदा पाहणारा ; मतलंबी .
 m  One's own profit; self-interest. Indicative mood. (In Grammar)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.