Dictionaries | References

स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं

अनुभवाशिवाय शहाणपणा येत नाहीं. -आपण पहा.

Related Words

स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   ह्याचें मला लहणें नाहीं   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं   अनुभवासारखा शिक्षक नाहीं   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं   माणसाला मानीत नाहीं   साळ फेंकल्याबरोबर भाताचें पीक डोलूं शकत नाहीं   भिकेची हंडी सिगेस चढत नाहीं   देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार   जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते   सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही   रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   कोणाचे पागोटें कोणाच्या डोक्‍यावर नाहीं   आपलें तोंड आपल्यास आरशावांचून दिसत नाहीं   बहुत देखिले टिळेटाळे, पण चिखलास नाहीं पाहिले डोळे   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं   चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं   उपकाराची भागूबाई, बोट ठेवायला जागा नाहीं   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं   राव करीत नाहीं तें गांव करतो   शेणपुंजीला झोंप नाहीं   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   धाकासारखी चीज नाहीं   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं   स्वभावाला औषध नाहीं   कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी   ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे   फूल नाहीं फुलाची पाकळी देणें   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP