Dictionaries | References

सोंवळें झालें दाट, खाटकाच्या घरावरुन वाट

सोवळयाचा फार बडेजाव गाणार्‍या मनुष्याची वाटच जर गलिच्छ जागेंतून असेल तर त्याच्या सोंवळयाच्या वल्गना व्यर्थ होत. खोटा दिमाख दाखविणारास म्हणतात.

Related Words

पांखरासारखी वाट पाहणें   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   पदरांत पडलें पवित्र झालें   पदरीं पडलें पवित्र झालें   पायाखालची वाट   वाट करणें   वाट वाहणें   वाट पाडणें   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   वाट विचारीत विचारीत लंकेक थाई वचयेद   वाट लागणें   भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय   सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत   अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो   चंद्र राहे दूर आकाशीं, वाट पाहे चकोर पक्षी   नासलें मिरें का केजास महाग झालें?   वाट चुकणें   वाट फुटेल तिकडे जाणें   ज्‍या गांवास जाणें नाहीं, त्‍या गांवची वाट कशाला विचारावी   स्वप्नांत पाहिलें आणि जागीं झालें   होती वाट   अर्धबाट सोंवळें दाट   घण(न)दाट   नागमोडी वाट   गरीबाचे गेले घोंगडें, गरीब झालें नागडें   चांगलें झालें तर सर्वांचें, वाईट झाले तर एकाचें   एकल्याची एक वाट   अंधळ्याची वाट   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   गाढवाला शृंगारलें, सगळ्या गांवभर झालें   यमलोकाची वाट धरणें   काम चांगले आरंभले म्‍हणजे समजा अर्धे झालें   देखली वाट पाहणें   करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें)   एका घराची सात घरें, कार्‍या नार्‍याचें झालें बरें   गवळ्यानें छांछूं केले, पाण्याचे दूध झालें   राजा गांवोगांव हिंडे भटजीचें तोंड झालें रडकुंडें   आज उलयलें फाल्या पोल झालें   कानामागून आले व तिखट झालें   जन्मखोडीमुळें, घर झालें निराळें   दैव फिरलें, सारेंच उलटापालट झालें   अवगुणी जरी झालें तें ओंगळ। करावा सांभाळ लागे त्याचा   नित्य पाठ, त्याची काय वाट   गायीला मारलें, दूध तूप उणें झालें   गणपति करावयास गेला तों माकड झालें   घोडें आपल्‍या गुणाने, झालें ताजेतवानें   अति झालें आणि हसूं आलें   नारायणीं जरी झालें तें ओंगळ। करावा संभाळ, लागे त्याचा॥   मेली ठीक झालें, घरदार हातीं आलें   घरचें झालें थोडे आणि व्याह्याने धाडले घोडें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP