Dictionaries | References

सेवक - sēvaka






 m  A servant.
  That serves. That uses.
 पु. १ चाकर ; नोकर ; कामीं येणारा , हाताखालचें हलकें काम करणारा माणूस . २सेवन पहा . [ सं .] सेवकिनी - स्त्री . दासी ; मोलकरीण . सेवकै - स्त्री सेवाधर्म .. सेवणें --- सक्री . १ उपयोग करणें ; कामावर योजनें ; सेवा - चाकरी करणें ; पूजा करणें आदर दाखविणें . २ उपभोग घेणें ; भक्षण करणें ; खाणें सेवन करणें ; [ सं . सेवन ] सेवन --- न . १ चाकरी ; चाकरी करणें . २ उपयोग ; उपभोग ; स्वीकार ; अनुभव घेणें ; कामी लावून पहाणें ( वस्तु , उपाय , योजना , औषध , अन्न इ० ) हें औषध सेवर कर . ३ शिवणें ; दोरा घालणें . ४ पूजा , उपासना , करणें . सेवनीय --- वि . पूजा करण्यास , आज्ञा पाळण्यास , सेवा करण्यास , उपयोगांत आणण्यास , उपभोगण्यास योग्य . सेवा --- स्त्री . १चाकरी ; नौकरी ; दास्य . २ पूजा ; मान ; आदर .
देवाची चाकरी ; उपासना . ४उपयोग ,[ सं .]
०चोर   - वि . सेवेंत अंतर पाडणारा .
०दल   - न . स्वयंसेवकांचे पथक .
०धर्म   - पु चाकरीचें काम .
०धार   - पु . सेवेकरी . सेविका --- स्त्री . १ स्त्रीव्यंसेविका . २ इस्पितळांत रोग्याची शुश्र्‌षा करणारी स्त्री . ( इं .) नर्स सेवित --- वि . सेवन केलेलें ; चाकरी झालेलें . सेवी - वि . सेवा . चाकरी , उपयोग करणारा , उपभोग घेणारा . ( समासांत ) तीर्थ - औषध - सेवी . सेवेकरी - पु चाकर ; विशेषत : देवांची सेवा करणारा ; पुजारी ; उपासक . सेव्य - वि . सेवनीय . सेव्याठाय --- पु . ( संकेतानें ) ब्रह्मशर .
A servant. 2 That serves; ministerial, menial, serving, servile. 3 That uses, employs, applies &c. See the detail under सेवन.
सेवक [sēvaka] a.  a. [सेव्-ण्वुल्]
Serving, worshipping, honouring.
Practising, following.
Dependent, servile.
कः A servant, dependant; सेवया धनमिच्छद्भिः सेवकैः पश्य किं कृतम् । स्वातन्त्र्यं यच्छरीरस्य मूढैस्तदपि हारितम् ॥ [H.2.] 2.
A votary, worshipper.
A sewer.
A sack.
सेवक   a See 2.सेव्°s.v.
सेवक  mfn. 1.mfn. (for 2. See col.2) dwelling in, inhabiting (comp.), [MBh.]
practising, using, employing (comp.), [Kāv.]; [Kathās.]
revering, worshipping (mostly comp.), [Yājñ.]; [BhP.]
सेवक  m. m. a servant, attendant, follower, [R.]; [VarBṛS.]; [Rājat.]
a votary, worshipper, [Hariv.]; [Pañcar.]
सेवक  m. 2.m. (fr.सिव्; for 1. See col.1) one that sews, a sewer, [L.]
a sack, [L.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP