Dictionaries | References

साम

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
साम  n. 1.n. (fr.1.सम, of which it is also the वृद्धि form in comp.) likeness, similarity, [L.]
साम  mfn. 2.mfn. undigested, crude, not sufficiently prepared or matured (a morbid state of the humours), [Car.]; [Bhpr.]
साम   3. in comp. for 2.सामन्.
साम   4. in comp. for 3.सामन्.
साम   5. (ifc.) = सामन्3 (See अनु- अव-स्°).

साम [sāma] a.  a. Undigested, crude; Charaka.

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
The Sáma Veda, the third of the four Vedas. It consists of hymns or formulӔ of praise to the various deities, and it is always chanted or sung. 2 A formula or verse of this Veda, any distinct portion. 3 Conciliating, appeasing, soothing, softening. 4 One of the four modes of overcoming an enemy or means of success against an opponent,--adulatory or suppliant speech and deportment. These four are साम, दान, दंड, भेद Conciliating; Making of presents; Beating or fighting; Dividing or fomenting dissension.
A term of medicine. Having connection with crudities, i. e. proceeding from indigestion;--a disorder. Opp. to निराम.

 न. १ गोड , समोपचारें बोलणें ; सलोखा , तडजोड , समेट होई असें भाषण कृति . ; सामेचि कार्य होईल जरि तरि युद्धांसि काय कारण हो . - मोउद्योग १३ . १९ . २ शत्रु , प्रतिस्पर्धी याला वळविण्याच्या चार उपायांपैकी एक . साम , दाम , दंड आणि भेद हे ते उपाय होत . ३ मैत्री ; सख्य . [ सं . ]
 न. १ चार वेदांपैकी तिसरा वेद ; सामवेद . यांतील ऋचा गावयाच्या असतात . बोलती निषेध नियमें । जिया ऋचा यजुःसामें । - ज्ञा ५५ . १६६ . २ सामवेदांतील मंत्र , ऋचा . वेदराशीचिया सामा - । आंत बृहत्साम जें प्रियोत्तमा । तें मी म्हणें रमा - । प्राणेश्वरु । - ज्ञा १० . २८१ . [ सं . सामन् ‍ . तुल० इं साम ]
वि.  ( वैद्यकी ) आंव , अपचन यासंबंधी , यापासून होणारा ( रोग ) याच्या उलट निराम . [ स + आम ]
०दान   दाम - नपु . १ एखादी गोष्ट घडवून आणण्यासाठी शत्रुला वश करण्यासाठी योजावयाची शांततेची सख्याची तर्‍हा ; समटाची वागणूक . २ साम आणि दान किंवा दाम हे सख्याचे उपाय योजणें ; गोडी गुलाबीने किंवा द्रव्य देऊन वश करणे . - एभा २३ . ७१२ .
०वेद  पु. तिसरावेद ; साम पहा .
०वेदी वि.  १ सामवेद पडलेला ( ब्राह्मण ). २ सामवेद शाखेचा ; सामवेदानुसार संस्कारादि कर्मे ज्यांच्या कुलांत होतात असा .

Puranic Encyclopaedia  | en  en |   | 
SĀMA   One of the Caturupāyas (four tactics). (See under Caturupāya).

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  The third of the four Vedas. Conciliating.

Keyword Pages

  • संन्यासोपनिषत्
    जन्ममरणाचे निवारण करून ब्रह्मपदाला पोचविणारी विद्या म्हणजे उपनिषद्. Upanishad are highly philosophical and metaphysical part of Vedas.
  • आरुणिकोपनिषत्
    जन्ममरणाचे निवारण करून ब्रह्मपदाला पोचविणारी विद्या म्हणजे उपनिषद्. Upanishad are highly philosophical and metaphysical part of Vedas.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP