Dictionaries | References

सन

See also :
सनकणें , सनकन , सनकर , सनका , सनदिशीं
ना.  वर्ष , शक , साल .
An age or a period. The word occurs only in documents, records, and similar writings; as सन 1823 In the year 1823.
 पु. वर्ष ; शक ; साल . सन १८५२ सालीं . [ अर . सना ]
सणकन , सणकणें वगैरे पहा .
०वात   क्रिवि . सालवार ; अनेक वर्षें थकलेला . सनावात बाकी सन तीसापैकीं . - वाडबाबा ३ . २२८ . [ अर ]
०वदबाकी   वातबाकी वादबाकी - स्त्री . अनेक वर्षें थकलेली सरकार देण्याची बाकी ; चिरशेष .
०वदपडीत   वातपडीत वादपडीत - वि . अनेक वर्षे पडीत राहिलेली ( जमीन ).
 m  An age of a period.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.