Dictionaries | References

शंभर काशीकर आणि एक नाशिककर

काशीकर पहा. नाशिकचा मनुष्य काशीच्या मनुष्यापेक्षांहि अधिक लबाड असतो असा आशय.

Related Words

एक नन्ना म्हणती, आलें दुःख निवारती   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   तडीवरचो एक मासो रांपणीच्या शंभर माशांपेक्षां बरो   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   एक वेळ गुवा माथँ मारच्या पैलीं, मागीर तांतू दोन आसात?   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   एक कमावतो, दुसरा खातो   अवघें एक स्थानीं, ठेवूं नये कदां मानी   अंतडीकातडी एक असणें   आगपाणी एक करणें   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   देवाचें नांव आणि आपला गांव   वीज कडकडली आणि परळावर पडली   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   घरघुशी आणि घरनाशी   मालक गैदी आणि मांजर कैदी   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   विंदुरु आणि मजारु   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   चोराची सुटका आणि सावाला फटका   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP