Dictionaries | References

शंकर

A name of Shiva. 2 The famous teacher popularly designated शंकराचार्य q. v.
śaṅkara a S Auspicious, propitious, conferring happiness or weal.
 पु. १ सांब ; शिव ; महादेव . २ सुप्रसिध्द अद्वैतमत प्रस्थापक आद्य शंकराचार्य . - वि . शुभ ; मंगल ; सुखदायक ; क्षेमकर . ( कों . ) शंखासुराचें झाड . [ सं . शम् ‍ = कल्याण ; कर = कंरणारा ]
०करणें   क्रि . श्रीकाराप्रमाणें . श्री शंकर . असें पत्रावर सहीवजा लिहिणें . होळकर राजे अशी स्वदस्तुरी करतात . तुमच्या वडिलांस नोकरी देण्यांत येत आहे असा मजकूर लिहून शंकर केला . - विक्षिप्त ३ . ६१ .
०कोरा  पु. मध खाणारा एक जांभळा पक्षी .
०मत  पु. १ ( संगीत ) नोहारवाणी पहा . २ अद्वैत .
n.  एक दानव, जो कश्यप एवं दनु के पुत्रों में से एक था [विष्णु. १.२१.४]
 m  A name of शिव, the famous teacher popularly designated शंकराचार्य.
  Auspicious.
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.