Dictionaries | References

वासरुं होऊन प्यायला अन् गोर्‍हा होऊन उडायला उशीर नाहीं


( व.) वासरुं लहान असतांना, अगतिक स्थितींत असतांना, गाईला पितें व गाईबद्दल त्याला मोठें प्रेम वाटतेंसें दिसतें. पुढें त्याला तारुण्य प्राप्त झालें व तो गोर्‍हा झाला म्हणजे आईची ओळख सुद्धां विसरतो व तिच्यावर उडण्याला तयार होतो. जो मनुष्य आपलें काम साधावयाचें असलें म्हणजे कमालीची लीनता दर्शवितो व काम झालें कीं उपकार विसरुन उपकारकर्त्यावरच उलटतो, त्यास अनुलक्षून म्हण आहे.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   भोजनभाऊ मिळाले अन् अन्नसत्रीं जेऊं आले   पोटभर जेवला अन्‌ देवाला विसरला   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   माय तसें लेकरुं, गाय तसें वासरुं   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   माय तसें लेकरुं, गाय तसें वासरुं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP