Dictionaries | References

वासरांत लंगडी गाय शहाणी


सर्व दुर्बल असले म्हणजे त्यांत जो थोडा सबल सज्ञानी असतो तो श्रेष्ठ, सत्ताधारी होतो. तु ०- अंधळयांत काणा राजा.

Related Words

अंधळ्या गायींत लंगडी गाय प्रधान   गाय   धर्माची गाय   धर्माची गाय, कांट्या खाय   धर्माची गाय, कांटे (कांटया) खाय   भुंडी-भुंडी गाय   कसाबास गाय धरजिणी   अडली गाय फटके खाय   गाय तेथे गोठा, बाप तेथे बेटा   अल्ला - अल्लाची गाय   कसायाला गाय धारजिणी   आपली गाय, दुसर्‍याचे (परायाचे) वेल खाय   मेरी-मेरी गाय बह्मनको दान   मरी गाय बम्हनको दान   गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं   गाय आपल्‍या पोटाकरितां चारा खाते, धन्याच्या दुधाकरितां नाही खात   एखाद्यापुढे गाय असणें   गाय मारकी असती, तिची शिंगे लाब नसती   खाटकाला शेळी (गाय) धारजिणी   कसायास गाय धारजिणी   अडकली गाय, फटके खाय   खाटकाला शेळी धार्जिण, कसायाला गाय धार्जिण   एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये   दुपती गाय   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   कृष्णाची गाय   शहाणा-शहाणी होणें   दुभती गाय   अडलें कोल्हें मंगळ गाय   बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार   हौस बडी खर्ची थोडी, बसावयास गेलों तर लंगडी घोडी   माय तसें लेकरुं, गाय तसें वासरुं   गाय धुवून कुत्र्यास पाजणें   मुलाला माय, कुटुंबाला गाय   आपली गाय परायाचा वेल खाय   भुंडी गाय   गाय स्‍वघरीं, सिंह बाहेरी   गाय व्याली, शिंगी झाली   धोकर्‍या बैलान गाय आडयलो   धर्माची गाय, दांत ना दाढा   एकानें गाय मारली म्हणून दुसऱ्यानें वासरूं मारूं नये   मेंगी गाय पोटांत पाय   गरीब गाय, गळ्यांत पाय   येना जाय, मंगळ गाय   खाय किसीका, और गाय किसीका   गायीनें गाय फळत नाहीं   हिडगा-हिडग्याची व्याली गाय, खांद्यावर वासरुं, जत्रेला जाय   गाय कसाई बरा पण कलमकसाई खोटा   गरीब गाय, आणि पोटांत पाय   गाय घोरे गोठा भरे, बैल घोरे धनी मरे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP