Dictionaries | References

वासना तसें फळः वासने सारखें फळ


ज्याप्रमाणें इच्छा करावी ( म्हणजे चांगलें वाईट चिंतावें ) त्याप्रमाणें आपल्याला फळ मिळतें, म्हणजे आपलें चांगलें वाईट होतें. ‘ सिंधूः-म्हणतात ना, वासना तशीं फळें ! ’ -एकच प्याला ४.५.

Related Words

बुद्धीसारखें फळ   पेर तसें फळ   फळ पिकल्याशिवाय तोडूं नये आणि गळूं पिकल्याशिवाय फोडूं नये   वेल तसें फळ   रांधावें तसें जेवावें, करावें तसें पाळावें-भरावें   रांधावें तसें जेवावें, करावें तसें पावावें   मन मानेल तसें करणें   करावें तसें पावावें, रांधावें तसें जेवावें   बिदागी-बिदागी तसें आख्यान   जसें झाड, तसें फळ-फूल   इच्छा तसे फळ   झाड तकीत फळ   दिसतें तसें नसतें. म्हणून जग (मनुष्य) फसतें   जसें बीज पेरावें, तसें फळ येतें   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   नासलें फळ दुसर्‍या फळा, नासून हरी त्याची कळा   पाठ पोट सारखें होणें   वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा   द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें   जसें बोलावें तसें लिहावें   जशी दानत तसें फळ   वारें येता तसें सूप दिवचें   आंत असे जसें, बाहेर पडे तसें   काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   ओलें झाड जसे लाववावें तसें लवतें   जातीस जात ओळखती, तसें चोरास चोर जाणती   देणगी तसें भोरीप   आपल्या गुर्मीत असतो, तसें लोकांस समजतो   चित्त बारगळ, सासरीं गेल्‍याचें काय फळ?   जशास तसें भेटे, मनाचा संशय फिटे   जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं   फळ-कण-कन-कर-दिनी-दिशी   लोका सांगावें, तसें स्वयें आचरावें   तळ काढी फळ   डोळ्यांसारखें तेज नाहीं, पोरासारखें फळ नाहीं   जसें दान, तसें पुण्य   जशी स्‍वप्नसृष्‍टि क्षणिक, तसें सुखदुःख क्षणिक   डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे   निरुद्योगचें फळ दारिघ्र   लोखंडी फळ   अवचित फळ   बीं तसें भात   केरसुणीच्या काड्या मोडून फळ नाहीं   पांगशीचें फळ   अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना   जशास तसें   अकाळीं जें फळ येतें, तें लवकर गळून पडतें   गेले जन्मी करून ठेवलें तर या जन्मी फळ येतें   कोंवळे झाड वाकवावें तसें वांकते   दुसर्‍याचे बायकोला लुगडें नेसवून (चोळी लुगडें करुन) फळ काय   आटले सोनें कमी नसे, मैत्रिकीचें लक्षण तसें   इच्छा तसे फळ   तप केल्‍यास बळ, वृक्ष लावल्‍यास फळ   तळ काढी फळ   पुढलें जोत तसें फाटलें जोतः पुढल्या जोता भाषेन फाटलें जोत   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP