Dictionaries | References

लुप्त

वि.  अद्दश्य , गडप , नामशेष , नाहीसा , निःशेष , लोप .
lupta p S Cut off, rejected, dropped, lost by elision. Esp. used, as a grammatical term, of letters, syllables &c. 2 Thrown into oblivion or desuetude.
वि.  
लोपलेला .
लपलेला ; अदृश्य झालेला .
रद्द पडलेला .
वहिवाटींतून गेलेला .
लिहितांना किंवा बोलताना गळालेला .
विसर पडलेला ; विस्मरणांत सांपडलेला . [ सं . ]
०प्राय वि.  बहुतेक लुप्त झालेला ; लुप्त झाल्यासारखा . लुप्तीपमा स्त्री . ( साहित्य ) उपमा ह्या अलंकाराची उपमेय , उपमान , साधारण धर्म आणि उपमावाचक शब्द अशी जी चार स्पष्ट अंगे त्यांपैकी एक किंव अधिक अंगे ज्या उपमेत नसतात तिला लुप्तोपमा म्हणतात . हिच्या उलट पूर्णोपमा . लुप्तोपमा आठ प्रकारची आहे - उपमान , उपमेय , धर्म , धर्मवाचक , धर्मोपमान , धर्मोपमेय , धर्मोपमानवाचक , धर्मोपमेयवाचक . यापैंकी कोणतेहिं एक लुप्त असते .
  Cut off, dropped, lost by elision. Esp. used, as a grammatical term, of letters &c.; thrown into oblivion.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP