Dictionaries | References

लहानाची उपेक्षा करुं नये

   
Script: Devanagari

लहानाची उपेक्षा करुं नये     

लहान असला म्हणून काय झालें
त्याची हेटाळणी करुं नये. तोहि आपल्या कुवतीप्रमाणें कार्य करीतच असतो ! त्याची हेटाळणी करण्यापेक्षां, त्याला नीट हाताशीं धरुन दिशा दाखवणें हें थोरमनाचें निदर्शक आहे. उपेक्षा करणें हें हलक्या मनाचें निदर्शन आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP