Dictionaries | References

लवंग

See also :
लवंक
The clove tree, Myristica or Eugenia Caryophyllata. 2 A clove. 3 An ear-ornament of gold &c., in shape resembling a clove. 4 Wild Clove-tree, Eugenia acris.
 स्त्री. ( गो . ) पहार . [ सं . लोहांग ] लवंगी - स्त्री .
 स्त्री. 
( कोळी ) साधी काठी . - गुजा ६२ .
झांड .
लोहांगी ; लोखंडाची वेटाळी जागजागी लावून मजबूत केलेला प्राणघातक सोटा . बिचवा लवंगी गुरगुज सांग सोटा बरची फेंकती । - ऐपो १०९ .
हिचे फळ . उत्पत्ति मलाका व अंबोयना बेटांत फार . लवंगा म्हणजे लवंगाच्या झाडाच्या न उमललेल्या वाळलेल्या कळ्या होत . उपयोग मसाल्यांत व सुगंधी पदार्थांत . तेलहि काढतात .
एक सोन्याचे इ० लवंगेच्या आकाराचे कर्णभूषण . [ सं . ] सामाशब्द -
०काचरी   कचरी - सुपारी - स्त्री . कोवळी असतां लवंगेच्या आकाराच्या तुकड्यासारखी कातरलेली , शिजविलेली सुपारी ; कोणत्याही आकाराची लहान खांडे केलेली शिजवून वाळवलेली सुपारी .
०चुरी   चूर स्त्रीपु . लवंगकाचरी सुपारी . ( संक्षेप )
०पट्टा  पु. ( तंजा . ) दालचिनी . लवंगपिंपळी , लवंगीपिंपळी स्त्री . पिंपळीची अतिशय लहान जात .
०फूल  न. लुगड्याचा एक प्रकार . लुगड्यावरील लवंगेच्या आकाराचे फूल . लवंगल पु . ( शाप . ) लवंगाच्या तेलांतील मुख्य घटक . पुष्कळ सुगंधी तेलांत हा असतो . ( इं . ) युजेनोल . लवंगादि वटी स्त्री . एक चूर्ण किंवा त्याची गोळी . लवंगी
लवंगेची
. लवंगेप्रमाणे बारीक , लहान किंवा तिखट .
०कापूर  पु. लवंगेच्या अर्कापासून काढलेला कापूर . याच्या सुईसारख्या कांड्या असतात .
०कुत्रे  न. कुत्र्याची एक लहान जात .
०फटाकडा  पु. लवंगेसारखा बारीक पण कणखर आवाज करणारा फटाकडा .
०मिरची  स्त्री. लवंगेसारखी बारीक पण फार तिखट अशी एका जातीची मिरची . लवंगेल , लगंग्येल न . लवंगाचे तेल . [ लवंग + तेल ]
 f  A clove; the clove-tree.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.