Dictionaries | References ल लग्नाची झाली तयारी पण विहिणीला ठिकाण नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लग्नाची झाली तयारी पण विहिणीला ठिकाण नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कशास कांहीं ठिकाण नसतां एखादें कार्य करण्याची गडबड करणें. Related Words लग्नाची झाली तयारी पण विहिणीला ठिकाण नाहीं तयारी ठिकाण मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्हाडयांची घाई पण कोल्ह्याचे शिकारीस वाघाची तयारी लग्नाची चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये ऐनाला नाहीं ठिकाण, व्याजांत घालतो दुकान ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलाला बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) नैसर्गिक ठिकाण अद्भुत ठिकाण मानवनिर्मित ठिकाण मोकळे ठिकाण कशास नाहीं ठिकाण बुधवारचें लग्न शेताची तयारी कळतें पण वळत नाहीं धपका सोसावतो पण टिपका सोसवत नाहीं सर्वांस औषध आहे, पण स्वभावास नाहीं दूध देखलें पण बडगा देखला नाहीं रीण फिटेल पण हीण फिटत नाहीं होणार सोडील पण सोनार सोडणार नाहीं हट गोड आहे पण हात गोड नाहीं पढला पण कढला नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवखरीं चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवाशेजारीं चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवखरीं चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवदरीला चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवाशेजारीं चरत नाहीं लाथ सोसते पण बात सोसत नाहीं हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत हत्ती पोसवतो पण मुलगी नाहीं पोसवत हत्ती पोसवतो पण लेंक नाहीं पोसवत विहिणीला केला आहेर, सावकार बसला बाहेर भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं लग्नाचा सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं मला नाहीं ठिकाण, इला मांडून द्या दुकान सांगतां येतें पण करवत नाहीं काळीची सफेद झाली, पण अक्कल नाही आली वाढणारी वाढतां, पण दौलो नाडतां stakes वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो सर्व सोंगें आणतां येतात पण पैशाचें सोंग आणतां येत नाहीं बारा रेडे धुवीन पण एक शाळिग्राम नाहीं धुणार दाईपण धदा होतो पण आईपण धंदा होत नाहीं दुसर्याच्या मुलाला चाटतां येते पण मारतां येत नाहीं सुगडाचा सण येतो पण म्हतारडीचा सण येत नाहीं सारें ठेवायास जागा मिळतें पण मुलगी ठेवायास जागा मिळत नाहीं समज आहे पण उमज नाहीं नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं शिजे तों धीर धरवतो पण निवे तों धीर धरवत नाहीं शिजेपर्यंत दम निघतो पण निवेपर्यंत दम निघत नाहीं नवरा केला सुखाला, पण पैसा नाहीं कुकला हत्ती पोसवेल पण बायको पोसवत नाहीं ढुंगण दाखवावें पण दांत नाहीं दाखवूं कानामागून आली नी तिखट झाली कृपण चमडी देईल पण दमडी देणार नाहीं आळसाला वकील नाहीं पण मित्र हवे तितके ऋण फिटेल पण हीण फिटत नाहीं पाठजाळ पुरवेल पण पोटजाळ पुरवत नाहीं सोनें मिळतें पण तान्हें मिळत नाहीं stake सुगरण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं सुग्रण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं जन्म दिला, पण कर्म नाहीं दिलें उधारीनें हत्ती बांधवेल पण बकरी बांधवत नाहीं copper उड्या पुरवेल पण पड्या पुरवत नाहीं जात कळते, पण मत कळत नाहीं सुग्रण झाली म्हणून हाताचे मांडे करीत नाहीं अन्न मिळवितां येतें पण जिरवितां कठीण पडतें मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं मूर्ति जाईल पण कीर्ति जात नाहीं सळ लागलाः वळ नाहीं उमटला चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल पण पंचू न देणें सुंभ जळलें पण पीळ निसवत नाहीं अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति सुंभ जळेल पण पीळ जळत नाहीं लुगडयाची घडी मोडली, तिची किंमत कमी झाली कशास नाहीं ठिकाण आणि बुधवारचें लग्न शेजार्याची केली उधारी, देण्याची नाहीं तयारी ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलीला पोटाला नाहीं ठिकाण, चोटाला करा आरती सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला अपकीर्ति झाली असतां कठीण पडती सुधारतां गायीला वासरी झाली, दुधाची पांग फिटली चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं हार मानली पण झगडा तुटो लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी दिवस जातो पण घोल उरतो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP