Dictionaries | References

रडत्याच्या डावे बाजूस व हांसत्याच्या उजवे बाजूस बसूं नये


रडणार्‍या मनुष्याच्या डाव्या बाजूस बसल्यास त्याचा अश्रू पुसणारा डावा हात आपणास लागण्याचा संभव असतो व हांसणारा सहज उजव्या हातानें आपल्या पाठीवर थाप मारण्याचा संभव असतो. याकरितां नीट पाहून बसावें.

Related Words

रडत्याच्या डावीकडे व शिवत्याच्या उजवीकडे बसूं नये   कोणाचें वर्म काढूं नये   दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें   अधमाला हातांनीं भरवावें त्याच्या तोंडी लागूं नये   भात सोडावा पण सांथ सोडूं नये   शुद्ध-शुद्ध गोष्ट लोकविरुद्ध झालीम ती आचरुं नये कदा काळीं   सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये   मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   दहांचा हात दुष्मानावरहि पडूं नये   जेविल्‍लेकडे दोनि येवजूं नये   तुळशीचे मुळांत कांदा लावूं नये   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये   नगदी दान व कागदी मान   लहानाची उपेक्षा करुं नये   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   कर्माची वरात व म्‍हातारी घरांत   कोणाचा तिरस्‍कार करूं नये, कोणाची निंदा करूं नये   दादल्यानें मारलें व पावसानें झोडलें. दाद ना फिर्याद   द्रव्याचिया कोटी। नये गांडीची लंगोटी॥   पळत्याच्या पुढें व हागत्याच्या मागें   गरवशीचें पोट व रिकाम्‍याचा चोट, वरचेवर वाढतो   कानामागून आले व तिखट झालें   हत्तीचे दांत खायाचे वेगळे व दाखवावयाचे वेगळे   बहिर्‍यापुढें भाषण व अंधळ्यापुढें दर्पण   ज्‍याचे जवळ अर्थ आहे, त्‍याशीं मत्‍सर करूं नये   कोणाला कशाचें व बोडकीला केसाचें   अर्थाचा अनर्थ व पादाचा परमार्थ (परमेश्वर)   आमचेच दांत व आमचेच ओठ   शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड   एकपट रूप व दुप्पट पोषाख   घोडी मेली ओझ्यानें व शिंगरूं मेले हेलपाट्यानें   एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये   शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   अवघें एक स्थानीं, ठेवूं नये कदां मानी   गांवामागे वेडें व वरातीमागें घोडें   मुसलमान व बेइमान   नराचा जन्म नारायणासाठीं व नारीचा नरासाठीं   धक्यास बुकी व शिवीस चपराकी   हातचें सोडून देऊन पळत्याच्या पाठीस लागूं नये   पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत-ऐकायचें नाहीं   माशी आपणास खावविते व दुसर्‍यास ओकून पाडविते   किर व णें   विंचू डसतो व ढेकळाआड जाऊनद दडतो   रडत्याच्या डावे बाजूस व हांसत्याच्या उजवे बाजूस बसूं नये   एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये   घुमाऊ or व   ज्‍याला पानाचें भय वाटतें, त्‍यानें वनांत जाऊं नये   दरिद्यास खोड असूं नये   पाण्यांत राहून माशांशीं वैर करुं नये   भुकेला-भुकेला ब्राह्मण, जेवलेला मुसलमान यांना रागास आणूं नये   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP