Dictionaries | References

रडत्याच्या डावीकडे व शिवत्याच्या उजवीकडे बसूं नये

   
Script: Devanagari

रडत्याच्या डावीकडे व शिवत्याच्या उजवीकडे बसूं नये     

रडणार्‍या मनुष्याच्या डाव्या बाजूस बसल्यास त्याचा डावा हात अश्रू पुसतांना आपल्या अंगावर पडण्याचा संभव असतो व शिवणार्‍याच्या उजव्या बाजूस बसल्यास सूयी टोंचण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP