Dictionaries | References

रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई


रडून रडून काम साधणारा.

Related Words

भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   आधींच बाई नाचरी, तिच्या पायी बांधली घागरी   मुंगळा म्हणतो, आई मी भेली उचलतो, बाळा तुझी कंबरच सांगते   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   आई जेवलो, म्हाळसा पावली   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें   धंदा रोखीचा आणि वायदा दिवाळीचा   निजाम आणि हजाम   स्तन-स्तना आणि वृषणा, साक्षीदारा आणि जामीना, फुकट हिसके चौघाजणा   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिकार-शिकार उठायला आणि कुत्रं हागत उभे राहण्याला गांठ पडणें   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   देवाचें नांव आणि आपला गांव   वीज कडकडली आणि परळावर पडली   फराळ-फराळ केला म्हणजे जेवणाचें मातेरें आणि अंगवस्त्र ठेवलें म्हणजे बायकोचें मातेरें   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   चोराची सुटका आणि सावाला फटका   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   घरघुशी आणि घरनाशी   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   सावलीला भ्याला, आणि भुताला बिलगला   देवाला भट आणि मुलाला पंताजी-मास्तर   शेजीवांचून-विणें सरेना आणि घडीभर पटेना   घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून   गुळाचेच पथ्‍य करावयाचे आणि गुलगुले खायाचे   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   असत्याचा बाप, नसत्याची आई   भुरका-भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP