Dictionaries | References

येईना न् जाईना, माहं (माझं) नांव मैना

[ मैना = फार शहाणी सुग्रण स्त्री ] येत जात कांहीं नाहीं, विद्या किंवा सद्‍गुण विशेष अंगीं नाहीं पण लोकांत मात्र मोठेपणा मिरविण्याची हौस आहे अशाला ही म्हण लावतात.

Related Words

नांव धुळींत-मातींत-पाण्यांत इ० त जाणें-मिळणें-पडणें   नांव अन्नपूर्णा, टोपल्यांत भाकर उरेना   रांधणें-रांधतां येईना ओलीं लाकडें   उपचारिक नांव   अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे   नांव डाहोर करणें   डोळ्यांच्या कवड्या, नांव शेखरोषन   वाहतें नांव   नांव बदलणें   पोषाकी नांव   मैना   नांव डालणें   नांव सगुणाबाई, पण करणी क्रव्यादेची   नांव काढणें   गाढवाचें नांव गोपाळशेट   नांव डहाळ होणें   बददू-(नांव) बददू होणें   शेजारीण-शेजारणी बाई तुला न् मला शिंदळ म्हणतात   गांव गेलें, नांव राहिलें   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   डोहाच्या ठिकाणीं डोहच पडतील, निवळ जाईना आणि गढूळ येईना   गांव वाहून गेलें, नांव राहून गेलें   सखाहि गेला न्‍ टकाहि गेला   नार्‍या नागविला, न्‌ तुक्या उजीवला   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   नांव सोनूबाई हातीं कथलाचा वाळा   नाक दिल्ल्या नांव ना, नथ दिल्ल्या व्हडविक   आयनाचे बयना, घेतल्याबिगर जाईना   शष्प देणें न् शष्प घेणें   पादाक नांव परमेश्वर   म्‍हातार्‍याने केले नांव, तरण्याने वाहविलें गांव   बाय्‍ ले दिव्‍ न्‍ बटीक हाडप   म्हतारपणीं न् ढोवळा मणी   ओं म्हणतां बों येईना   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   नाचतां येईना (म्हणून) अंगण वांकडें   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   अयना - अयनाचे बैना आणि घेतल्यावांचून जाईना   लोटा घडतां येईना आणि अहिरीचा सार   लोटा-लोटा घडता येईना आणि अहिरीचा इसारा   लक्षण-नांव मोठें आणि लक्षण खोटें   एकदां कानफाट्या नांव पडणें   नांव सांगणें-लावणें-घालणें-देणें   तरुणपणीं बुद्धि, म्‍हातारपणीं शक्ति, याचें नांव चांगली स्‍थिति   म्हातार्‍यानें केलें नांव, तरण्यानें वाहविलें गांव   नांव देवाचें आणि गांव पुजार्‍याचें   खाऊन दिवस न काढावे, नांव रूप करून दाखवावे   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   देवाचें नांव आणि आपला गांव   हत्ती फिरवा गांवोगांव, ज्याचा हत्ती त्याचें नांव   उपचारिक नांव   उपनाम-नांव   ओ म्हणतां ठो येईना   गणपतीचे नांव घेणें   जन्मनाम-नांव   ठाव ना गांव, लटकेंचि नांव   डोहाच्या ठिकाणीं डोहच पडतील, निवळ जाईना आणि गढूळ येईना   नांव   नांव न घेणें   पत्रास _   प्रीतीचें नाम-नांव   पाळण्यांतलें नांव   पोटांत भूक माईना, तोंडांत घास जाईना   पोशाकी नांव   फेस्त-फेस्त करता गांव, व्हिगाराचें-प्रेजिदेन्तीचें नांव   फिरस्ता-फिरस्त्यांतील तळाचा नाईक व मैना   भक्ताची करुणाः देवासी येईना   भूक मावेना आणि पोटांत जाईना   महादेवाच्या पिंडीवरला विंचू मारतां येईना कीं सोडतां येईना   रामाचें नांव   सोनूबाई-नांव सोनूबाई, हातीं, पायीं कथलाचा वाळा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP