Dictionaries | References

युक्ति

See also:  युक्त
; the plan of its construction, the mode of its operation, the manner of applying or using it, the secret, trick, key, spring, turning pin &c. 4 S Junction, union, combination. युक्तीच्या पोटीं By stratagem or contrivance. युक्तीस येणें To appear suitable and fit unto.
 स्त्री. 
शक्कल ; खुबीदार कल्पना ; शोधकबुद्धि .
कसब ; खुबी ; कल्पना ; कौशल्य ( शक्तीच्या विरुद्ध ).
( एखाद्या यंत्रांतील ) कळ ; मख्खी ; किल्ली ; मखलाशी .
उचितपणा ; योग्यपणा ; औचित्य ; विवेक ; प्रमाण ; नियमितपणा . तरि तत्सत्तेविषयीं उपमन्यो कोणती असे युक्ति । - मोअनु ३ . ३१ .
ऐक्य ; मिश्रण ; मिळणी ; एकत्रीकरण ; एकी .
निष्काम कर्म करण्याची हातोटी . जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता । तो महा सुखाचा निमथा । वहिला पावे । - ज्ञा ५ . ३२ . [ सं . युक्ति ] ( वाप्र . ) युक्तीच्या पोटीं - क्रिवि . युक्तीनें ; मुत्सद्देगिरीनें ; कौशल्यानें . युक्तीस येणें - मनास पसंत पडणें ; योग्य , युक्त वाटणें , दिसणें . बहु बोलणें तयांचें धर्माच्या येइनाचि युक्तिस तें । - मोशांति ३ . ८४ . युक्तीयुक्तीनें करणें , घेणें - त्वरा अथवा दांडगाई न करतां सोईनें करणें . सामाशब्द -
०कौशल्य  न. उपाययोजनेंतील कौशल्य ; तोड काढण्यांतील प्रावीण्य .
०घोष  पु. बंधरुपी मंत्रघोष . तेथ संयमाग्नीचीं कुंडें । इंद्रियद्रव्याचेनि पवाडें । यजिती उदंडें । युक्तिघोषें । - ज्ञा ८ . ५० . त्रय न . ( योगशास्त्र ) वज्रासन , जालंदर आणि उड्डियान असे तीन बंध . - ज्ञा ४ . १२७ .
०प्रयुक्ति  स्त्री. नानाप्रकारच्या युक्त्या ; बरेवाईट उपाय . [ सं . ] युक्तिप्रयुक्तीनें क्रिवि . बर्‍यावाईट उपायांनीं ; कोणत्याहि मार्गानें ; कांहींहि करुन ; या नाहीं त्या उपायानें .
०बाज   मान वंत वान - वि . युक्त्या जाणणारा ; युक्त्या लढविणारा ; हुषार ; सुपीक डोक्याचा ; शोधक ; निरनिराळे उपाय योजणारा .
०वता   क्रिवि . कौशल्यानें ; युक्तीनें ; खुबीनें ; हुषारीनें ; लबाडीनें . [ युक्ति + वत , वाट ]
०वाद  पु. युक्तीनें केलेला वाद ( तर्कशास्त्रास अनुसरुन नव्हे पण सामान्य व्यवहारास पटेल असा )
०सार वि.  बरोबर ; योग्य ; रास्त ; पटण्यासारखें ; औचित्याला धरुन असलेलें . युक्त्या वि . कसबी ; हुशार ; युक्तिबाज ; सुपीक डोक्याचा ; चलाख ; निरनिराळे बेत , मसलती , उपाय योजणारा . - क्रिवि . युक्तीनें ; कौशल्यानें ; लबाडीनें ; हुशारीनें .
 f  Contrivance. Art. Junction. The secret or trick.

Related Words

युक्ति   युक्ति तेथें मुक्ति   शक्तीकई युक्ति होड   शकुनिमामाची युक्ति   युक्ति-युक्तीच्या पोटीं   भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति मोठी-थोटी   मित्रालागीं युक्ति करणें, कर्ज देऊनियां मागणें   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   शक्तीपेक्षां युक्ति बरी   कळा नाहीं कांति नाहीं, युक्ति बुद्धि कैसी त्‍याच्या ठायीं   युक्ति-युक्तीच्या पोटीं   युक्ति तेथें मुक्ति   शकुनिमामाची युक्ति   युक्ति   कळा नाहीं कांति नाहीं, युक्ति बुद्धि कैसी त्‍याच्या ठायीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति मोठी-थोटी   मित्रालागीं युक्ति करणें, कर्ज देऊनियां मागणें   शक्तीकई युक्ति होड   शक्तीपेक्षां युक्ति बरी   कळा नाहीं कांति नाहीं, युक्ति बुद्धि कैसी त्‍याच्या ठायीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति मोठी-थोटी   मित्रालागीं युक्ति करणें, कर्ज देऊनियां मागणें   युक्ति तेथें मुक्ति   युक्ति-युक्तीच्या पोटीं   शक्तीकई युक्ति होड   शक्तीपेक्षां युक्ति बरी   शकुनिमामाची युक्ति   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP