TransLiteral Foundation

महाकपि

n.  अंगिराकुलोत्पन्न एक गोत्रकार ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दाह

 • पु. १ जाळण्याची , जळण्याची क्रिया ; दहन ; जाळणे . अग्निदाहो न संबवे । - ज्ञा २ . १४६ . प्रेताचा दाह केला आणि मग स्नान केले . २ रोगजन्य शारीरिक उष्णता ; तप्तता ; ताप ; तलखी , जळजळ . ज्वराने आज भारी दाह होतो . दाह झाला म्हणजे मगजास किंवा मणक्याच्या रज्जूस विशेष चेतना होऊन मग हातपायांस आचके येतात . - बालरोगचिकत्सा १४ . ३ तीक्ष्ण व उष्ण मद्य प्राशन करण्याने होणारा , उष्णता उत्पन्न करणारा रोग . हा सात प्रकारचा आहे . याने रक्त प्रकुपित होते , अंग तापते , तहान लागते , डोळे लाल होतात , अंगावर विस्तव पसरल्यासारखे वाटते . - योर १ . ७१४ . ४ ( ल . ) संताप . ५ आग ; भडका . दाहा असे अशुद्ध रुपहि प्रचारांत आहे . [ सं . ] 
 • ०जाळ पु. उन्हाच्या झळीमुळे प्रखरतेमुळे होणारा ( शरीराचा ) दाह ; जळजळ , आग . [ सं . दाह + म . जाळ ] 
 • . 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

कापूर जाळण्यामागची संकल्पना काय? कांही फायदे आहेत काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,923
 • Total Pages: 47,648
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,706
 • Marathi Pages: 28,626
 • Tags: 2,710
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.