Dictionaries | References

मन जाणावें बोलानें, झाड जाणावें फुलानें

मनांतील विचार ज्याप्रमाणें तोंडातून निघणार्‍या उद्गारांवरुन कळतात त्याप्रमाणें झाड कोणत्या जातीचें आहे याची परीक्षा त्याच्या फुलांवरुन होते. मनुष्याचा स्वभाव त्याच्या बोलण्यावरुन कळतो व झाडाचा गुण फुलांवरुन कळतो.

Related Words

मन   जाणावें   मन लागणें   बर्‍या बोलानें   मन जाणावें बोलानें, झाड जाणावें फुलानें   मन मोडणें   झाडाखालीं झाड वाढत नाहीं   मन मुंडणें   तुझें मन माझे साक्षीशी आणि माझें मन तुझे परीक्षेशी   झाड उमटूनु पाळं फुटलिंकी पळेता   भोवचा गेलो तीर्थांतु, मन उरलें घरांतु   अंग उदकान नितळ, मन सतान   घर सान जाल्‍ले तरी मन होड आस का   मन नाहीं थिरी, उगीच तीर्थ करी   संशयी मन सावळेक भित्ता   विटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं   मन घालणे   विटलेलें मन जुळत नाहीं आणि फुटलेलें मोतीं सांधत नाहीं   झाड तकीत फळ   जसें झाड, तसें फळ   धुपाचे झाड   बड्डि भोळयारि दोरियेनें बांदये, मन मोळयारि कसल्यानें बांदचें   ज्‍याचें मन त्‍याला ग्‍वाही देतें   झाड बघून घाव घालावा   मन राजा, मन प्रजा   उद्योगानें मन स्वच्छ राहते, आळसानें मन खातें   आबईचे झाड पासलें, सदा तोंड वासलें   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   मन मानेल तो सौदा   फुटले मोतीं तुटलें मन सांधत नाहीं   मन खाणें   मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा   मन मोठें करणें   मन मिळणें   भुलीचें झाड   जाचें मन भोळें ताका देव दिता केळें, जाचें मन कपट ताका देव दिता थापट   गोखरूचें झाड   मेणबत्तींचे झाड   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   माशीचें झाड   भुत्याचें झाड   सूर्याचें झाड   कोंवळे झाड वाकवावें तसें वांकते   दिडकीची हंडी गेली पण कुत्र्याचें मन ओळखलें गेलें   जेथे आपलें मन रमते तेंच सुंदर   बायकोशीं चांगलें तर मन तेथें रमलें   ज्याचें मन भोळें ताका देव दिता केळें   मन जाणें पापा   डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे   मन पाच्छा पुण दैव गांडू   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP