Dictionaries | References

मतलब

ना.  आशय , तात्पर्य , सारांश ;
ना.  इच्छा , उद्देश , प्रयोजन , हेतू ;
ना.  स्वहित , स्वार्थ .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
.

 पु. 
हेतु ; उद्देश ; इच्छा . मुन्शी बोलावून पत्र लिहावयाचा मतलब सांगितला . - रा ५ . १७९ .
आशय ; सारांष ; तात्पर्य ( लेख , पत्र इ० चा ).
मसलत ; बेत . [ अर . मत्लब ] मतालब , मतालीब - मतलबचें - अव . जे मतालब , स्वामींचे असतील ते सर्व होऊन येतील . - रा ८ . २०३ . ऐवज देऊन सर्व मतालीबचा बंदोबस्त करुन घ्यावा . - दिमरा २ . ११ . मतलबदार , मतलबी -
स्वार्थी ; स्वार्थसाधु .
कपटी ; लुच्चा . मतलबी यार - पु . हितचिंतक मित्र .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  Purpose, intent. Meaning, purport.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP