Dictionaries | References

भागवत

See also :
BHĀGAVATA
Relating to भगवत्. 2 That walks according to the भागवतपुराण, and pays equal honor to विष्णु & शिव.
The name of one of the अठरा- पुराण. See the enumeration under पुराण.
पु
विष्णुभक्त ; वैष्णव .
भगवद्भक्त ; भक्त . भागवतांचे रजःकण । जो मस्तकीं वंदीना आपण । - एभा ११ . १२३१ .
( तंजा . ) हरदास ; कीर्तनकार .
पौराणिक नाटकांतील सूत्रधार . वत्सा भागवता , तुझें कल्याण असो . - किरातार्जुन अं . १ प्र . १ . - न . अठरा पुराणांपैकीं एक . पुराण पहा . - वि . भगवद्विषयक ; भगवानसंबंधीं . [ सं . ]
०ता  स्त्री. भक्तपणा . या लागीं उत्तम भागवतता । त्यासीच तत्वतां बाणली । - एभा २ . ६५६ .
०धर्म  पु. निर्गुण व अचिंत्य अशा परब्रह्माचें सगुण रुप डोळ्यापुढें ठेवून त्याची उपासना व भक्ति केल्यानें मोक्षप्राप्ति होते अशा मताचा पंथ . रामानुज , मध्व , रामानंद , कबीर , वल्लभ , नामदेव , तुकाराम हे संत भागवतधर्मीय होत . - ज्ञाको भ १८ .
०मंडळी  स्त्री. पौराणिक नाटकें करणारी मंडळी . प्रथम सांगलीकडे नाटक मंडळी निघाली त्यावेळीं तिला हें नांव लावीत .
n.  (शुंग. भविष्य.) एक शुंगवंशीय राजा, जो वायु के अनुसार विक्रमित्र राजा का, एवं अन्य पुराणों के अनुसार, वज्रमित्र का पुत्र था । मत्स्य में इसके नाम के लिए ‘समाभाग’ पाठभेद प्राप्त है ।
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.