Dictionaries | References

भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत

देवी पहा.

Related Words

भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   सव्वा रुपयाची भवानी, सोळा रुपयांचा गोंधळ   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें   आई जेवलो, म्हाळसा पावली   लांव तरी सासू, डांकीण तरी आई   मुंगळा म्हणतो, आई मी भेली उचलतो, बाळा तुझी कंबरच सांगते   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   विंदुरु आणि मजारु   घरघुशी आणि घरनाशी   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मालक गैदी आणि मांजर कैदी   देवाचें नांव आणि आपला गांव   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   वीज कडकडली आणि परळावर पडली   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   चोराची सुटका आणि सावाला फटका   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP