Dictionaries | References

बुवा

ना.  बावा , बोवा , मोठा मनुष्य ( गुणाने );
ना.  गुरु , संत , साधु ;
ना.  गवई , गाणारा ;
ना.  कथेकरी , कीर्तनकार , हरिदास .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A term of respectful address or mention for an elderly person. 2 A jocosely grave term for a rat.

 स्त्री. ( व . ) आत्या ; बापाची बहीण . [ हिं . बूबू = बहीण ]
 पु. 
बावा ; मोठा व सन्मान्य मनुष्य ; बोवा . हे हरिदासबुवा आले आतां कथेस सुरवात होईल .
साधु ; संत ; गुरु .
बागूल ; बाऊ ; मुलांना भीति दाखविण्यासाठीं कल्पिलेला एक प्राणी .
एक आश्चर्यवाचक उद्गार . वा ! माडीवरील दिवाणखाना तर खूप डौलदार आहे बुवा !
( थट्टेनें ) उंदीर ; घूस . [ बाबा ]
०बाजी  स्त्री. ( निंदाव्यंजक ) गुरुगिरी ; बोवा , साधु बनून आपलें प्रस्थ माजविण्याची क्रिया .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  A term of respectful address for an elderly person. See कथेकरी.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP