Dictionaries | References

बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया

साधूचा वेष घेतलेले बुवा असतील तेथें त्यांच्या सभोंवतीं बायकांचा घोळका असावयाचाच. वृक्षच्छायान्यायाप्रमाणें या दोघांचें एकत्र अस्तित्व आढळतें. -नर्स सुंद्राबाई ५७.

Related Words

प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   पत्रावळ तेथें द्रोण   जेथें व्याप, तेथें संताप   अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते   वीस गांव तेथें तीस गांव   ऐशीं तेथें पंचायशीं   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   पांच तेथें परमेश्वर   उजाड गांवीं वड (वट) वृक्ष   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   प्रलय कालाची दुथडी, तेथें आले वर्‍हाडी   हात फिरे, तेथें लक्ष्मी फिरे   शक्ति तेथें भक्ति   अति तेथें माती   बहुतांचें जमलें मत, तेथें थोड्यांचें नाहीं चालत   जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी   जेथें शब्‍दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ   बायकोशीं चांगलें तर मन तेथें रमलें   जेथें जमात, तेथें करामत   जेथें फुलें वेंचली तेथें शेण्या वेंचण्याची वेळ येणें   अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला   दुधाला गेली तेथें कांटे खायला राहिली   जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं   नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें   जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार   स्वतःची मोरी तेथें मुतायची काय चोरी   तेथें संताप, जे स्‍थळीं व्याप   जेथे फिरे केरसुणी, तेथें वावरे लक्ष्मी   जेथे मिळाल्‍या दोघी तिघी, तेथें निघे उगी दुगी   मांजर काढून टाकलें तेथें उंट येऊन पडला   न ऐके हिंदूचें, न ऐके यवनाचें, तेथें धर्मबंधन कशाचें?   जेथें राज्‍यकारभार, तेथें दरबार   जेथें गांव तेथें म्‍हारवाडा   ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार।   फुलें वेंचलीं तेथें शेण्या विकाव्या लागणें   शांति तेथें लक्ष्मीची वस्ती   जेथें बाव, तेथें तान्हेल्‍यांची धांव   जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें   जेथे दृष्‍टि, तेथें सृष्‍टि   जेथे फार पुंजी, तेथें फार काळजी   जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे   बुवा गयावळ आणि बाई चंद्रावळ   जशी काया, तशी छाया   पिवळी छाया   हिंवर तरुची शीतल छाया   वांकडे झाडीं, वांकडी छाया   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP