Dictionaries | References

बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ

जसें बी किंवा मूळ बरें वाईट असेल त्याप्रमाणें फळ बरें वाईट, येईल. बी पहा. ‘ बीज ऐशीं फळें । उत्तम कीं अमंगळ । ’ -तुगा ३२९१. ‘ काय करील तया साखरेचें आळें । बीज तैसी फळें येतीं तथा । ’-तुकाराम. ‘ बीजा ऐसें फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ ’ -तुगा ३१२२. ‘ गोमटया बिजाचीं फळेंही गोमटीं । ’ -तुगा ३१५४. ‘ बीज तैसें फळ येत असे गोड । ’ -ब १२३. -विक ४३.

Related Words

बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   मुसळाला अंकुर फुटणें   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें   ओल्या रांजणाचा कांठ वळवाल तसा वळतो   मेणबत्तींचे झाड   लोका सांगावें, तसें स्वयें आचरावें   घरघुशी आणि घरनाशी   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मालक गैदी आणि मांजर कैदी   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   विंदुरु आणि मजारु   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   देवाचें नांव आणि आपला गांव   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   वीज कडकडली आणि परळावर पडली   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   चोराची सुटका आणि सावाला फटका   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP