Dictionaries | References

पोटांत मंद आणि कपाळाला गंध

वरवर सर्व उपचार करावयाचे पण पोटाला मात्र घालावयाचें नाहीं असा प्रकार.

Related Words

पोर पोटांत, खीर ताटांत   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   व्याली आणि चाटावयास विसरली   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   फुकट-फुकट आणि चोखट   गंध   सोयर्‍यापासून लांब आणि पाण्यापासून जवळ   माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत   काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत)   कोणाचा कोण आणि पितळेचा होन   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   अक्कलबाज-वंत-वान्-मान्-मंद   अन्नछत्रीं जेवणें आणि धर्मशाळेंत निजणें   आकाशी वाळते आणि पाताळी लोळते   आणि   आपल्या बळें बांधावी कासं आणि कोणाची धरुं नये आस   आयता गब्बू आणि पैसा ढब्बू   इकडे ये, इकडे ये आणि माझ्या कपाळाचे गंध (कुंकु, कपाळच्या अक्षता) पहा   उपासामागें पारणें आणि पारण्यामागें उपास   कुत्र्याचें शेंपूट, मांजराचे कान आणि दोहो जिवांची ताणाताण   कपाळाला गंध आणि पोटांत मंद   कपाळीं गंध, पोटांत मंद   गंध   गंध उगाळितां कष्‍टी, आवडीनें भांग घोटी   गंध नसणें   गोड बोलावें ओठांत, कपट ठेवावें पोटांत   घर सांकड आणि बाईल-बायको माकड   घाल पाणी आणि कर कालच्या वाणी   घोडयाच्या-हत्तीच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें   चंदनाचे अंग झुरणीचें आणि सोन्याचे अंग करणीचें   तीन शेंडे, साबरबोंडें आणि लाल तोंडे, हे वाढल्‍यावांचून राहाणार नाहींत   दुबळा आणि खजेला   दुबोटी गंध   देह देवापाशीं आणि चित्त जोडयापाशीं   धर्माचे गायी आणि दांत (दूध) कां गे नाहीं   धैर्य आणि थोरपण, हीं नाहींत भिन्न   नाक नकटें आणि डोईला तिकटें   नाकाला धाका आणि कपाळाला थुंका   पंच गंध   पाऊस पडे आणि माती तुडे   पाप्याला पंढरपूर आणि नकटयाला तुळजापूर   बहिरें ऐके तेरें, आणि अचरट मागें सांबारें   बाजारांत तुरी आणि भट भटणीला मारी : रांडे घट्ट करशील कीं पातळ करशील?   बाबा गेला आणि दशम्याहि गेल्या   भुकेला पिकलें काय आणि हिरवें काय   मंद   माझें घ्या आणि मला पंचांत-पांचांत न्या   माभळभटी गंध   राजा करील ती पूर्व दिशा आणि भट सांगेल ती अमावास्या   शेणी आशिल्ल्यो थाप झाल आणि थाप आशिल्ल शेणी जाल्यो   शेतांत नसावा कुंदा आणि गांवांत नसावा निसुंदा   सारा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   सोरोप म्हण नयॅ धाकलॉ, आणि घोव म्हण नयॅ आपलॉ   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   हिंव-हिंव भरलें चंद्राला आणि ताप भरला सूर्याला   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP