Dictionaries | References

नाद

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
नाद  m. m. (√ नद्) a loud sound, roaring, bellowing, crying, [RV.] &c. &c.
शब्द   any sound or tone, [Prāt.]; [R.] &c. (= , [L.])
(in the योग) the nasal sound represented by a semicircle and used as an abbreviation in mystical words, [BhP.]
स्तोतृ   a praiser (= ), [Naigh. iii, 16.]

नादः [nādḥ]   [नद्-घञ्]
A loud roar, cry, shout, sounding, roaring; सिंहनादः, घन˚ &c.
A sound in general; [Māl.5.2;] न नादेन विना गीतं न नादेन विना स्वरः । न नादेन विना रागस्तस्मान्नादात्मकं जगत् ॥ Saṅgītadāmodara.
(In Yoga phil.) The nasal sound represented by a semicircle.
One who praises. -Comp.
-मुद्रा  f. f. A kind of Tāntrika Mudrā.

Shabda-Sagara | sa  en |   | 
नाद  m.  (-दः)
1. Sound in general.
2. A semicircle, used especially as an abbreviation or hieroglyphic in mystical works.
E. नद् to sound, affix घञ् .

ना.  आवाज , ध्वनी , निनाद , शब्द ;
ना.  आवड , चटक , छंद , ध्यास , शोक , सोस , व्यसन , वेड .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Sound or noise; esp. a prolonged or continuing sound, or a reverberated sound. Hence नादांत असणें or नादीं लागणें-भरणें-पडणें- लावणें To be or to keep under the hum and buzz of; i. e. to pursue intently and devotedly; to be engrossed by the desire or contemplation of. Ex. मी गेलों तेव्हां तो लिहिण्याचे नादांत बोलण्याचे नादांत &c. होता; हा गृहस्थ त्या रांडेचे नादीं लागला. नाद जाणें g. of s. (To be lost or spoiled--the true sound of a vessel &c., as from a crack. To be no more--one's credit or great name. नाद दवडणें or घालविणें To destroy one's credit or great name. नाद लावणें To draw after; to hold in expectation; to make to dance attendance. See नादीं लावणें. नादानें नाद Quarrel from quarrel. v हो, चाल, वाढ, लाग.

 पु. भोंवर्‍याचें आपल्या भोंवतीं फिरणें . - व्याज्ञा १ . १५७ .
 पु. १ आवाज ; ध्वनि ; शब्द ( मुख्यत्वे पुष्कळ वेळ टिकणारा ). ते दोन्ही नाद भिनले । तेथ तैलोक्य बधिरभूत जाहले । - ज्ञा १ . १२८ . २ ( ल . ) शोक ; छंद ; वेड ; ध्यास . अजुन खुळा हा नाद पुरेसा कैसा होइना । - शारदा १ . १ . ३ मध्यमा नांवाची वाचा . - अमृ ५ . ६३ . - ज्ञा ६ . २७६ . ४ श्रवणसुख . [ सं . नद = लावणे ] नादांत असणे , नादी लागणे - भरणे , पडणे , लावणे - एखाद्याच्या विशेष छंदी लागणे ; लगामी असणे ; आशा लावून ठेवणे ; कामांत गर्क होणे ; गुंतविणे . मी गेलो तेव्हां तो लिहिण्याच्या नादांत होता . हा गृहस्थ त्या रांडेच्या नादी लागला .
०जाणे   १ ( भांडे वगैरेस तड गेली पडली असतां ) आवाज बद्द होणे . २ पत , नांव जाणे ; प्रसिद्ध झाल्यामुळे गुप्त गोष्टीचे महत्त्व कमी होणे .
०तुटणे   वरील प्रकारच्या नादांतून सुटणे , मुक्त होणे .
०दवडणे   घालविणे - पत , अब्रू , नांव घालविणे .
०लावणे   छंद , वेड लावणे ; अशा लावणे ; कच्छपी , भजनी लावणे ; नादी लावणे . त्याने देतो असा नाद लाविला आहे . नादाने नाद भांडणापासून भांडण . ( क्रि० होणे ; चालणे ; वाढणे ; लागणे ).
०खार वि.  १ नादिष्ट ; छंद घेतलेला ; भजनी लागलेला ; एखाद्य गोष्टीचा हव्यास वेतलेला ; एकदां ज्या नादास लागला त्याच नादाने चालणारा ; कह्यांत ठेवणारा .
०बिन्दुस्थान   नादस्थान नादबिंद - न . १ ताळू . प्रथम नादबिंद मिळवणी होता एकांतर । - भज ५६ . २ शरीरांतील निरनिराळ्या ठिकाणांहून नाद उत्पन्न होतो असे ठिकाण . अशी स्थाने तीन आहेत तीः - हृदय ; कंठ व शीर्ष .
०ब्रह्म  न. १ नादरुपाने अवतरलेले ब्रह्म ; सुस्वर गायन . २ भजनांतील वाद्यांच्या घोषामुळे वाटणारा आनंद व त्याचे दिग्दर्शन . तंतवितंत घन सुस्वर । ऐसे नादब्रह्म परिकर ।
०लुब्ध वि.  १ नाद श्रवणामुळे मोहित झालेला ; सुस्वराने गुंग झालेला . २ गायनाने लवकर मोहित होणारा . नादाची जाति स्त्री . ( संगीत ) ज्या योगाने एका नादापासून दुसरा नाद वेगळा करतां येतो अशा प्रकारचा प्रत्येक नादाच्या अंगातील गुण .
०वाद  पु. १ भांडणाचा ; फाजील व्यर्थ असा मांडलेला वाद ; गलका ; भाषण इ० . ( क्रि० करणे ; लावणे ; लागणे ; तुटणे ). २ शोक ; छंद ; दुरासक्ति ; वायफळ प्रवृत्ति . नादवादांत पडणे क्षुल्लक लोभांत गुंतणे ; नादी लागणे , भरणे पहा . नादावणे अक्रि . १ ( फुटक्या भांड्याचा ) बद्द आवाज होणे ; फुटका नाद येणे . २ ( ल . ) ( भांड्यास ) ऐब , दोष असणे ; फुटके , व्यंगयुक्त असणे . ३ बाहेर फुटणे ; बोभाटा होणे ; स्फोट होणे . ४ आसक्त होणे ; नादी , मागे लागणे . ५ नांवाचा बोभाटा , दुष्कीर्ति होणे ( व्यभिचार , व्यसन इ० मुळे ); लोकांच्या चर्चेचा विषय होणे . ६ एखाद्याच्या वर्तनामुळे कांही नुकसान , तोटा झाला असा समज करुन घेऊन त्या माणसांसंबंधी उपरोधिकपणाने रागाने हा शब्द योजतात . नांव गाजविणे , काढणे . उदा० गाई हात पान्ह्यास लाविली होती पण मूर्ख नादावला म्हणून दूध देईनासी झाली . - सक्रि . वाजविणे , नाद करणे . ( भांडे इ० चा ). नादसळु पु . वैखरी ; आदिवाणि , वाचा . - मनको . नादाळ ळ्या , नादिष्ट , नादी नाद्या वि . १ छांदिष्ट ; ध्यास घेणारा ; हट्टी . २ नादखोर ; भजनी , नादी लागलेला . नादाळ वि . मोठा आवाज असलेले ( वाद्य इ० ). वाजती नादाळ भेरी । - वसा ४८ . नादाळी स्त्री . १ अपकीर्ति ; बभ्रा ; दुष्कीर्ति . २ आळ ; आरोप ; कुभांड ; बालंट ( क्रि० करणे , घेणे ). ३ प्रचंड नाद ; गर्जना . [ नाद + आळी ] नादित वि . वाजणारे ; वाजविलेले ; दुमदुमित ; ध्वनित . [ नाद ] नादेश्वर पु . नादब्रह्म पहा . गातां तूं ओंकार टाळी नादेश्वर । - तुगा ३७७९ .

Puranic Encyclopaedia  | en  en |   | 
NĀDA   See under Pāṭṭu.

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  Sound or noise; a prolonged sound.
नादांत असणें, नांदी लागणें-भरणें-पडणेंलावणें   To be or to keep under the hum and buzz of; to pursue intently and devotedly; to be engrossed by the desire or contemplation of.
नाद जाणें   To be lost or spoiled-the true sound of a vessel &c. as from a crack. To be no more-one's credit or great name.
नाद दवडणें, घालविणें   To destroy one's credit or great name.
नाद लावणें   To draw after, to hold in expectation; make to dance. See
नादीं लावणें. नादानें नाद   Quarrel from quarrel.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP