Dictionaries | References

नशीब

See also:  नशिबाचे ताले , नशीबवंत , नशीबवान , नशीबवान्
ना.  दैव , नियती , प्राक्तन , प्रारब्ध , भागधेय , भाग्य , ललाट , विधी .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
naśība, naśībavanta or vān, naśibācē tālē See under नसीब.

 न. १ नेमणूक . २ वांटा . ३ दैव ; प्रारब्ध . [ अर . नसीब ]
०उघडणे   उचकटणे भाग्य उदयाला येणे ; चांगले दिवस प्राप्त होणे .
०फुटणे   मोठी आपत्ती येणे ; अभागी असणे , होणे .
०शिकंदर   - ( एखाद्याचे ) दैव चांगले , भरभराटीचे , बळकट असणे . - स्वप २२४ . नशिबाचे ताले - पुअव . कर्मानुसार घडणार्‍या बर्‍यावाईट गोष्टी ; दैवयोग ; प्रारब्ध . [ नशीब + अर . तालिअ ; फा . ताले = ग्रह , दैव ] इतर वाक्प्रचार दैव शब्दामध्ये पहा .
असणे   - ( एखाद्याचे ) दैव चांगले , भरभराटीचे , बळकट असणे . - स्वप २२४ . नशिबाचे ताले - पुअव . कर्मानुसार घडणार्‍या बर्‍यावाईट गोष्टी ; दैवयोग ; प्रारब्ध . [ नशीब + अर . तालिअ ; फा . ताले = ग्रह , दैव ] इतर वाक्प्रचार दैव शब्दामध्ये पहा .
०वंत   वान वाला वि . सुदैवी ; भाग्यवान . हजारो पदरामध्ये उमराव नशिबवाला । - ऐपो २४१ . [ नशीब + वंत , वाला , वान प्रत्यय ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
See under नसीब.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP