Dictionaries | References

धक्यास बुकी व शिवीस चपराकी

जशास तसें फळ. जसा अपराध तशीं शिक्षा मिळणें. -शाब २.२४६.

Related Words

धक्यास बुकी व शिवीस चपराकी   धक्यास बुकी व शिवीस चपराकी   दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें   तिळाइतकें नातें व गगनाइतकी मैत्री   गायी आल्‍या काय व गाढवें गेली काय सारखेंच   धार्‍याला बोळा व दरवाजा मोकळा   नगदी दान व कागदी मान   रडत्याच्या डावीकडे व शिवत्याच्या उजवीकडे बसूं नये   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   आगींतून निघाले व फुफाट्यांत पडले   मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   कर्माची वरात व म्‍हातारी घरांत   आपलें सांभाळावें व दुसर्‍यास यश द्यावे   आम्ही तुम्ही एक व कंठाळीला मेख   दादल्यानें मारलें व पावसानें झोडलें. दाद ना फिर्याद   आधणांतले रडतात व सुपांतले हांसतात   आमचेच दांत व आमचेच ओठ   एकपट रूप व दुप्पट पोषाख   कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्‍हणोन बाटते की काय   गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं   गांवामागे वेडें व वरातीमागें घोडें   घर म्‍हणते बांधून पहा, लग्‍न म्‍हणतें करून पहा, व गुर्‍हाळ म्‍हणते लावून पहा   देवानें दिलें व कर्मानें (नशीबानें) नेलें   नराचा जन्म नारायणासाठीं व नारीचा नरासाठीं   बहिर्‍यापुढें भाषण व अंधळ्यापुढें दर्पण   मळघाऊ or व   मुसलमान व बेइमान   वकूफ-वकूफ थोडा व दिमाख बडा   शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड   साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं   आडय-ई-व   उपाय-व   खे व   तसराऊ or व   तिक्तय or व   पत्रास _   बुकी   मळघाऊ or व      शिटाऊ-व   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.