Dictionaries | References

देवता

A god or deity. 2 Divinity, godship, divine power or essence.
 स्त्री. १ देव ; दैवत ; प्रतिमा . २ देवपणा ; ईश्वरी सत्ता . ३ इंद्रियांचा अभिमानी ईश्वरांश . उदा० चक्षुरिंद्रियाची देवता सूर्य . देवतार्चन , देवतार्जन - न . १ देवाची पूजा . २ पूजेची उपकरणी . देवतोत्थापन - न . देवतेचे विसर्जन . देवकोत्थापन पहा .

०प्रसाद  पु. देवाचा प्रसाद - कृपा .
०प्रसाद  पु. देवाचा प्रसाद - कृपा .
०वाहन  न. मूर्तीत देवत्वाची प्रतिष्ठा करणे . [ देवता + आवाहन ]

 f  A god or deity. Divinity.
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.