Dictionaries | References

दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं

दानानें जशी गरीबी येत नाहीं त्याप्रमाणें चोरी करून कोणी श्रींमत होत नाहीं. यशाशक्ति दान करावें असा पुरस्कार करण्यासाठी योजतात. Alms
giving never made any man poor nor robbery rich.
सवि ३७६.

Related Words

दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   साळ फेंकल्याबरोबर भाताचें पीक डोलूं शकत नाहीं   ह्याचें मला लहणें नाहीं   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं   दोघे श्रीमंत झगडती, त्यांत गरिबाची आहुती   बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं   अनुभवासारखा शिक्षक नाहीं   माणसाला मानीत नाहीं   भिकेची हंडी सिगेस चढत नाहीं   देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार   कोणाचे पागोटें कोणाच्या डोक्‍यावर नाहीं   सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही   रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें   बहुत देखिले टिळेटाळे, पण चिखलास नाहीं पाहिले डोळे   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं   चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   गोठणीच्या गाई, माभळभट (बाळ्या) दान देई   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   फूल नाहीं फुलाची पाकळी देणें   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   राव करीत नाहीं तें गांव करतो   शेणपुंजीला झोंप नाहीं   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   स्वभावाला औषध नाहीं   धाकासारखी चीज नाहीं   कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी   ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे   उपकाराची भागूबाई, बोट ठेवायला जागा नाहीं   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP