Dictionaries | References

तोंवर

See also:  तोंवरी , तोवर , तोवरी
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
tōṃvara or tōṃvarī ad Until that time, till then. 2 So long. Correl. with जोंवर.
tōṃvara m R Young or just-formed mangoes.

 पु. ( राजा . ) ज्यामध्ये आंबटपणा आला नाही अशी आंब्याची कोंवळी कैरी . तोर पहा .
क्रि.वि.  १ त्यावेळेपावेतो ; तोपर्यंत . २ तावत्काल ; तितकावेळपर्यंत ; जोंवर याचा उत्तरगामी शब्द . [ तो + वर ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
ad   Until that time, till then. So long.

Related Words

जोंवर पैसा, तोंवर बैसा   तोंवर   केले नाहीं तोंवर जड, खाल्‍ले नाहीं तोंवर गोड   असेल अंगावर मांस, तोंवर घेतील घांस   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   असेल अंगावर मांस, तोंवर घेतील वास   आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   पाणी नाहीं तोंवर पोहेन पोहेन, आणि बायको नाहीं तोंवर झंवेन झंवेन   जोंवर श्र्वास, तोंवर आस   जोंवर माती, तोंवर जाती   चाकरी तोंवर भाकरी   होते आंबे गरे, तोंवर भट बामण बरे   करील तोंवर शेती, नाहींतर माती   जोंवर आहे दामाजी, तोंवर हांजी हांजी   चंद्राची प्रतिष्‍ठा सूर्य उगवला नाहीं तोंवर   ज्‍वानी तोंवर छानी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP