Dictionaries | References

तीळ खाऊन तीर्थ बुडविलें


तीळ खाऊन व्रतभ्रष्‍ट होणें. एखादा नैतिक गुन्हा करायचा तर त्‍यामुळे सगळ्या जन्माचे कल्‍याण होईल असा तरी करावा. उगीच क्षुद्र गरजेसाठी एखादे पाप करायचे आणि कीर्तीला कायमचा कलंक लावून घ्‍यायचा, असे करण्यात फायदा काय?

Related Words

तीळ   तीर्थ   मराठे तीळ   खाऊन टाकणें   तीळ खाऊन तीर्थ बुडविलें   खायाचा खाऊन नकटीची आण वहावयाची   तीळ तीळ   गाजरा तीळ   खाऊन पिऊन ओढळ, सदा तोंड धुवून निढळ   खाऊन   आरती घेतल्यारि उष्ण, तीर्थ घेतल्यारि सैत्य   तीळ खाल्‍ला तिळाइतकी भूक गेली   खाऊन खाऊन गोबर करणें   दांत खाऊन   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें-तोंड कडूं होतें   तोंडीं तीळ न भिजणें   तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं   खाऊन निंदू नये   खाऊन दिवस न काढावे, नांव रूप करून दाखवावे   दहीं खाऊन आला होतास   खाऊन ढेकर देणें   वाहिली ती गंगा, राहिलें ते तीर्थ   तीळ तुटणें   घरदार खाऊन वांसे तोंडी लावणें   खाऊन पिऊन सुखी   लोकांना बुडविलें आणि आपण अन्नवस्त्र मिळविलें   मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ   एक तीळ सात ठिकाणीं   एक तीळ सात भावांनी वांटून घ्यावा   भादवा तीळ or भादवी तीळ   कण्या खाऊन मिशांस तूप लावणें   बाबा-बाबा खाऊन उठणें   खाऊन पिऊन दोन पैसे बाळगून असणें   दगड खाऊन जिरविणें   घर खाऊन शौचकूप तोंडाला लावणें   उचापत खाऊन राहणें   दांत ओठ खाऊन   राजानें तुडविलें आणि पावसानें बुडविलें   तीळ खा तिळागुणी या, गूळ खा गोडसे बोला   तीळ तांदूळ एक झाले, वाटाणे गडगडत गेले   खुरष्णी-ओवा-तीळ-हळद   घरांत नाही एक तीळ, पण मिशांना देतो पीळ   रविसंक्रमणाचे तीळ   मन नाहीं थिरी, उगीच तीर्थ करी   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें   दुधभात खाऊन दहींभात पदरीं बांधणें   आपले खाऊन (जाऊन) आपण चोर   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   दहीं खाऊन येणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP